Ahilyanagar Photography Club

Ahilyanagar Photography Club अहमदनगर मधील सर्व हुरहुन्नरी कलाकार ?

हे लंबोदर गजमुख मेरे मोरया.. 🌺नगरच्या प्रसिद्ध चित्रकार ._.arts यांनी रेखाटलेले श्री विशाल गणेशाची सुंदर प्रतिमा.       ...
08/10/2022

हे लंबोदर गजमुख मेरे मोरया.. 🌺

नगरच्या प्रसिद्ध चित्रकार ._.arts यांनी रेखाटलेले श्री विशाल गणेशाची सुंदर प्रतिमा.

वाट पाहता बाप्पाची वर्ष कसे सरले,श्रींच्या आगमनाला फक्त ११ दिवस उरले. 🚩आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वात आवडता पदार्थ म्हणज...
20/08/2022

वाट पाहता बाप्पाची वर्ष कसे सरले,
श्रींच्या आगमनाला फक्त ११ दिवस उरले. 🚩

आपल्या लाडक्या बाप्पाचे सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक, त्यातच उकडीचे मोदक म्हणले की बाप्पाच्या भक्तांना देखील मोदक खाण्याचा मोह आवरत नाही.

हतावळणीसाठी अत्यंत अवघड असे उकडीचे मोदक आता घरपोच देण्याची आमची तयारी.

गणरायाच्या सुरुची आगमनासाठी आजच बुकिंग करा आणि वेळेत मोदक मिळवा.

संपर्क: हृषिकेश जगताप 9881530831

Be happy always. There's a sorrow and pain in everyone's life. 😊Picture credits:
04/05/2022

Be happy always. There's a sorrow and pain in everyone's life. 😊
Picture credits:

💼 जॉब ऑफर!!!📍पत्ता-सावेडी,अहमदनगर. तुम्च्यासाठी उत्तम जॉब ची संधी घेऊन आले आहेत 😀नोंदणी करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा ...
16/04/2022

💼 जॉब ऑफर!!!

📍पत्ता-सावेडी,अहमदनगर.

तुम्च्यासाठी उत्तम जॉब ची संधी घेऊन आले आहेत 😀

नोंदणी करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा ९७६३१०५०४२ 🤳 वर किवा आपला बायोडाटा [email protected] वर मेल करा.



(ADVT)

“Flowers don’t tell, they show.” – Stephanie SkeemPicture credit:
07/04/2022

“Flowers don’t tell, they show.” – Stephanie Skeem
Picture credit:

One pure moment holds the power to create infinite love. Picture credits
06/04/2022

One pure moment holds the power to create infinite love.
Picture credits

Even the Darkest Night will end and the Sun will Rise. - Victor HugoPicture credits
05/04/2022

Even the Darkest Night will end and the Sun will Rise. - Victor Hugo
Picture credits

Love is the greatest gift when given. 💖Picture credits
04/04/2022

Love is the greatest gift when given. 💖
Picture credits

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदेPicture credits १. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, ...
04/04/2022

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे १० जबरदस्त फायदे
Picture credits

१. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

२. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

३. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

४. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.

५. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

६. कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

७. उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

८. उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

९. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

१०. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

The pride of the peacock is the glory of God.Picture credits
01/04/2022

The pride of the peacock is the glory of God.
Picture credits

Address

Ahmednagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ahilyanagar Photography Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ahilyanagar Photography Club:

Share