Dream Image Drone Photography

Dream Image Drone Photography Drone Photography

22/03/2023

*जुन्या दुःखांना मागे सोडून स्वागत करा नव वर्षाचे गुढीपाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे.*
*गुढी पाडवा व नुतनवर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!*
* #आपल्या_परंपरा_आपली_संस्कृती.*🚩

धन्वंतरीची आणि लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो आणि आपणास उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो, ही धनत्रयोदशीनिमित्त प्रार...
22/10/2022

धन्वंतरीची आणि लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहो आणि आपणास उत्तम आरोग्य व समृद्धी लाभो, ही धनत्रयोदशीनिमित्त प्रार्थना!

आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

05/10/2022
Happy World Photography Day.Keep Clicking, Keep Capturing
19/08/2022

Happy World Photography Day.
Keep Clicking, Keep Capturing

स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्तरुप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोकराज्य प्रत्यक्षात आणले. स्वराज्य स्थापने...
06/06/2022

स्वराज्यनिर्मितीच्या ध्येयाला मूर्तरुप देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे लोकराज्य प्रत्यक्षात आणले. स्वराज्य स्थापनेद्वारे जनतेच्या मनात स्वाभिमान जागृत केला. कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

#शिवराज्याभिषेकदिन

आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्रीहनुमानजींना वंदन!श्रीहनुमानजींचं संपूर्ण जीवन प्रभूश्रीरामांना, सीतामाईंना समर्पित हो...
16/04/2022

आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं श्रीहनुमानजींना वंदन!श्रीहनुमानजींचं संपूर्ण जीवन प्रभूश्रीरामांना, सीतामाईंना समर्पित होतं. समर्पित जीवनाचा आदर्श श्रीहनुमानजींनी दाखवला. त्यांच्या जीवनातील प्रसंगांतून मार्ग काढण्याची प्रेरणा, ताकद मिळते. सर्वांना हनुमान जयंतीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा!

'जगा आणि जगू द्या' असा संदेश जगाला देणारे, जैन तत्त्वज्ञानाचे प्रसारक, सत्य व अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांना जयं...
14/04/2022

'जगा आणि जगू द्या' असा संदेश जगाला देणारे, जैन तत्त्वज्ञानाचे प्रसारक, सत्य व अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”, हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग...
14/04/2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”, हा मूलमंत्र देत बहुजनांना उन्नती आणि समाजोद्धाराचा मार्ग दाखवला. सामाजिक न्याय व समतेचा पुरस्कार करत समाजातील उपेक्षितांसाठी संघर्ष करणारे महामानव, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या धर्म आणि रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे महान समाजस...
11/04/2022

सामाजिक विषमतेला खतपाणी घालणाऱ्या धर्म आणि रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणारे महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सदाचार, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता, शौर्य यांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीराम. त्यांच्या गुणकौशल्यांच्या मार्गद...
10/04/2022

सदाचार, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता, शौर्य यांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीराम. त्यांच्या गुणकौशल्यांच्या मार्गदर्शक पथावर मार्गक्रमण करण्याचा निश्चय करूया. सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रीरामनवमी

आहार आणि जीवनशैलीच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतात. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती ...
07/04/2022

आहार आणि जीवनशैलीच्या सवयींमुळे आपल्या आरोग्यावर सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतात. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. यासाठी सकस व संतुलित आहाराचे सेवन आणि नियमित व्यायामाचा अवलंब दिनचर्येत करायला हवा. आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करण्याचा संकल्प जागतिक आरोग्य दिनानिमित्त करूया.

Address

Barshi
Barshi
413411

Telephone

+919421958499

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dream Image Drone Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dream Image Drone Photography:

Share