Unknown FACTS

Unknown FACTS To Stay People Tune

25/05/2022
Did You Know?A banana has been chemically ripened if it is brown spotted with a green stalk. If the stalk isblack, then ...
21/05/2022

Did You Know?

A banana has been chemically ripened if it is brown spotted with a green stalk. If the stalk is

black, then the banana is naturally ripened.

कडु आहे पन सत्य आहे
13/05/2022

कडु आहे पन सत्य आहे

हे छायाचित्र दुसऱ्या महायुद्धातलं(1945) आहे.अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला ...
12/05/2022

हे छायाचित्र दुसऱ्या महायुद्धातलं
(1945) आहे.
अमेरिकन फोटोग्राफर जो ओडोनेलने १९४५ साली जपानमधील नागासाकीवर अणुबॉम्ब हल्ला झाल्यानंतर हे छायाचित्र टिपलं होतं !

जवळपास ८-९ वर्षांचा एक जपानी मुलगा आपल्या वर्षभराच्या लहान भावाचा मृतदेह पाठीवर बांधून त्याच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात रांगेत उभा होता.

फोटोग्राफर जो ओडोनेलने अशी माहिती दिली की, त्या उभ्या असलेल्या मुलाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता आणि रडणं टाळण्यासाठी तो आपले ओठ दातांनी जोरजोरात चावत होता. इतक्या जोरात की त्याचे ओठ फाटून त्यातून रक्त यायला लागलं होतं.
जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका स्मशानातल्या रक्षकाने त्याला विचारलं.. "ते तुझ्या पाठीवर असलेलं ओझं मी घेतो."
यावर त्याने उत्तर दिलं. "हे कुठलंही सामान किंवा ओझं नाही... हा माझा भाऊ आहे !"
आजही जपानमध्ये हे छायाचित्र सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वापरतात.

आणि आपल्या येथे भाऊ-बहिणी जमिनीच्या तुकड्यांसाठी भांडत आहेत आणि मरत आहेत.
तीस टक्के भाऊ फक्त कोर्टाच्या दाराजवळच भेटतात.

हेच तत्व समजून घेणे यासाठी योग, ध्यान साधना कामी येते आपण जन्माला येताना काहीही घेऊन येत नाही आणि शेवटचा श्वास संपताना काहीही घेऊन जाऊ शकत. सर्व येथेच शिल्लक राहते पण उपभोगता बदलतो.
हा फोटो पाहून मी तर खूपच अस्वस्थ झालो आयुष्याच्या होत्या नव्हत्या त्या अभिलाषा अशावेळी संपुष्टात येतात.
अर्थात शब्दप्रपंच फक्त संवेदनशील आणि प्रामाणिक लोकांसाठी आहे.

Do you know The?????The silver foil on the sweet is called varak.It has anti-bacterial properties that helps in increasi...
10/05/2022

Do you know The?????The silver foil on the sweet is called varak.It has anti-bacterial properties that helps in increasing the shelf life of food products.

रिलायंस टेक्सटाइल इंडस्ट्री ने 1977 में अपने आईपीओ की घोषणा करके भारत में इक्विटी संस्कृति की शुरुआत की। यह भारत की पहली...
08/05/2022

रिलायंस टेक्सटाइल इंडस्ट्री ने 1977 में अपने आईपीओ की घोषणा करके भारत में इक्विटी संस्कृति की शुरुआत की। यह भारत की पहली कंपनी है जिसने आईपीओ लॉन्च किया है। आईपीओ को 7 गुना अभिदान मिला। सेबी की स्थापना रिलायंस के आईपीओ के 11 साल बाद 1988 में हुई थी।

Do you know????
07/05/2022

Do you know????

06/05/2022

Do You Know??? If You Like This Post Then Like And Comment

Do You Know????
05/05/2022

Do You Know????

Do you know??? Are you amongst those who thought the 2,000 rupee note has been the highest denomination of India’s curre...
01/05/2022

Do you know??? Are you amongst those who thought the 2,000 rupee note has been the highest denomination of India’s currency? Then wait till you read this. The highest denomination rupee note to be ever printed by our central bank RBI, was the Rs 10,000 note in 1938.

28/04/2022

Do You Know

Address

Jalgaon Supa

Telephone

+919511226797

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unknown FACTS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Unknown FACTS:

Share