04/10/2020
प्रसारमाध्यमांचे प्रसारतंत्र
एकेकाळी लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून गणला गेलेला media आता लोकशाहीला बाजूला ठेवून राजकारणचा एक भाग बनून राहिला आहे.कोणतीही बातमी आली की त्याला मीठ मसाला लावून,आकर्षक पद्धतीने सादर करून लोकांचे लक्ष वेधून त्यांची दिशाभूल करणे इतकेच काम media करतोय.देशात गरिबी आणि बेरोजगारी सारख्या समस्या असताना त्यांचा कडे दुर्लक्ष करुन फक्त TRP च्या मागे धावणे इतकाच आता media चा role राहिला आहे