Red Meow Entertainment

Red Meow Entertainment Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Red Meow Entertainment, Mumbai.

20/10/2021

ASA KA-असं का? I अर्थ.. नंबर प्लेट्स चा !
सफेद, पिवळा, हिरवा, लाल… गाड्यांच्या रंगीबेरंगी नंबर प्लेटचा अर्थ तुम्हाला माहितीय का?
भारतातील गाड्यांसाठी जवळपास सहा रंगाच्या नंबर प्लेट्स असतात. यात पांढरा, पिवळा, लाल, हिरवा, काळा आणि निळा रंगाच्या नंबर प्लेटचा समावेश होतो.
सफेद किंवा पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट ही केवळ खासगी वाहनांसाठी दिली जाते. जर तुमच्या घरी एखादी मोटारसायकल किंवा कार असेल तर त्याची नंबर प्लेट बहुतांश वेळी पांढऱ्या रंगाची असते.

Like: Share: Subscribe

https://youtu.be/sccQnBOQq_I

#असंका? #अर्थनंबरप्लेट्सचा !
. .

18/10/2021

ASA KA-असं का? I देवघरात किंवा मंदिरात घंटा का असते, जाणून घ्या या मागील रहस्य
मंदिर किंवा घरातील पूजा घरात तुम्ही गरुड घंटीला बघितले असेल. मंदिराच्या वेशीवर आणि विशिष्ट ठिकाणी घंटी किंवा घंट्या ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे.
ज्या ठिकाणांहून घंटीचा आवाज नियमित पणे येतो तेथील वातावरण हे नेहमी शुद्ध व पवित्र राहते.
M.A.P Guru

Like: Share: Subscribe

https://youtu.be/VR7usAB7-Yw

#देवघरातकिंवामंदिरातघंटाकाअसते #असंका
#रहस्य

12/10/2021

ASA KA-असं का? I साप... बदला घेतो का?

साप... बदला घेतो हि एक समजूत झाली आहे . ह्या बद्दल छोटीसी माहिती देणायचा प्रयत्न केला आहे.

Like: Share: Subscribe

https://youtu.be/TJcdHqJ9xgU

#असंका #सापबदलाघेतोका ?
#क्यासांपबदलालेसकताहै.?

09/10/2021

ASA KA-असं का? I या दिशेला डोके करुन झोपताय? काळजी घ्या
आपण नेहमीच या दिशेला डोकं करून झोपू नये, इकडे पाय ठेवू नये, असं ऐकत असतो. पण याची कारणं काही आपल्याला माहिती नसतात. मात्र खरोखरच उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये.I M.A.P Guru

Like: Share: Subscribe

Echo Dot (3rd Gen) - #1 smart speaker brand in India with Alexa (Black)

Echo Dot is our best selling smart speaker that can be operated by voice - even from a distance. Alexa can speak both English & Hindi, and new features are added automatically
Hands-free music control: Stream millions of songs in your favorite language from Amazon Prime Music, Spotify, JioSaavn, Gaana, or Apple Music
Versatile usage: use Echo Dot as a standalone speaker or connect it to other speakers/headphones to enjoy audio on your favorite devices. Or simply pair your phone with Echo Dot and use it as a Bluetooth speaker
Get started with Smart home: It is simple to make your home smart and use voice to control lights. Extend this experience to other appliances like ACs, TVs, geysers using smart plugs (to be purchased separately)
Voice makes everything simple: Just ask Alexa to easily pay your bills, get news, weather, cricket scores, nursery rhymes and stories!
https://amzn.to/3Apt75c

- #असंका? #यादिशेलाडोकेकरुनझोपताय #उत्तरेकडेडोकंकरूनकधीहीझोपूनये

05/10/2021

ASA KA-असं का? Iअमावास्येला नारळ का फोडतात ? I M.A.P Guru

आजही घराघरात अमावस्येच्या दिवशी नारळ फोडण्याची प्रथा आहे.

Like: Share: Subscribe

#असंका? #अमावास्येलानारळकाफोडतात ?

https://youtu.be/vSBT6PWWep0

03/10/2021

ASA KA-असं का? I उभे राहून पाणी का पिऊ नये? I M.A.P Guru

Like: Share: Subscribe

#उभे राहून पाणी का पिऊ नये? 't drink standing water while standing is bad

09/09/2021

Red Meow Entertainment च्या काही खास सर्विसेस खालील प्रमाणे:-
१) व्हिडिओ शूट
२) प्रोमोशनल व्हिडिओ शूट
३) ब्रँड शूट

आपल्या साठी खास ऑफर घेऊन येत आहोत-प्रोमोशनल व्हिडिओ फक्त ₹ १०००/- (बेसिक व्हिडीओ )

ऑफर साठी कॉल करा -प्रविण बागकर +919594671588

07/09/2021

Red Meow Entertainment having solutions for video editing, video shoot, promotional video at very affordable price.

Here we having introductory offers on promotional video at ₹ 1,000/- (Basic Video)

To avail service kindly reach us at Mr. Pravin Bagkar +91 95946 71588.

Warm Regards,
Red Meow Entertainment

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Red Meow Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share