24/03/2018
रौप्य महोत्सव माझ्या साईनगच्या साईंचा
पालखी निघाली माझ्या साईंची
भगवे ध्वज माझ्या साईंचे
पालखीला सजवल माझ्या साईंच्या सेवकाने
बँडच्या तालावरी नाचती पालखीला खांदा लावून
चाफ्याचा सुहास पसरला माझ्या साईंच्या दरबारी
श्री साई बाल मित्र मंडळाला रौप्यमहोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक
भुपेश पडवेकर