11/05/2026
तिच्या कष्टांना नाही कुठलाच आवाज,
पण तिच्यामुळेच चालतो जीवनाचा प्रवास,
ती उभी राहते प्रत्येक वादळात ठाम,
काम करणारी स्त्रीच आहे जगाचा खरा आधारस्तंभ..
..
Late post of belated mother's day..