Jay Raja Bhoj Butibori

Jay Raja Bhoj Butibori His kingdom was centered around the region in central India.

15/02/2024

दिनांक: १२-२ २०२४ ला. चक्रवर्ती सम्राट श्री राजा भोज जी परमार यांची जयंती होती. त्या जयंती ला साजरी करण्या कारिता सर्व पवार समाज कार्यकर्ता व सर्व बंदु व बघिनी यानि सुकली (बेलदार) या गवा मधे जयंती चा सोहळा पार पडला . तसेच बाहेरून मान्यवर अतिधि उपस्तित होते याचे मी आभार व्यक्त करतो । सर्वानी छान माँ गडकालिका आरती मधे आंनद व मनोकामना व्यक्त केले.
* जय राजा भोज । जय माँ गड कालिका माता ।

✨यशाची रोषणाई🪔🌼कीर्तीचे अभ्यंग स्नान🌞💛मनाचे लक्ष्मिपुजन💰🪅समृद्धीचे फराळ🥟😊प्रेमाची भाऊबीज👩🏻‍🤝‍👨🏼🙏🏻अशा मंगल दिवाळीच्या खूप...
12/11/2023

✨यशाची रोषणाई🪔
🌼कीर्तीचे अभ्यंग स्नान🌞
💛मनाचे लक्ष्मिपुजन💰
🪅समृद्धीचे फराळ🥟
😊प्रेमाची भाऊबीज👩🏻‍🤝‍👨🏼
🙏🏻अशा मंगल दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🙏🏻
🎇🧨🎁🛍️🧡🤩

श्री.  माननीय महेन्द्र भाऊ पारधी , अध्यक्ष पोवार समाज बटीबोरी , याना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.🎂✨🎂✨🎂✨🎂@ Mahe...
19/10/2023

श्री. माननीय महेन्द्र भाऊ पारधी , अध्यक्ष पोवार समाज बटीबोरी , याना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.🎂✨🎂✨🎂✨🎂@ Mahendra Pardhi

26/01/2023

🙏 जय राजा भोज 🙏 जय गडकलिका माता 🙏

15/08/2022

'Freedom cannot be bought by money. We earned ours through years of struggle against the British Raj. Let us remember all those who fought for our country. Jai Hind!'

🙏🙏
11/08/2022

🙏🙏

Guru is knowledge. Guru is love. Guru is light. There is no difference between Guru, God and the Soul. Happy Guru Purnim...
13/07/2022

Guru is knowledge. Guru is love. Guru is light. There is no difference between Guru, God and the Soul. Happy Guru Purnima!
🚩🙏🚩🙏🚩

12/07/2022

Chandpur Temple ( Maharastra).
Nice place to visit. with a whole family best one-day picnic spot ..
Jay Shree Ram 🚩🚩

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान विठ्ठल ...
10/07/2022

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी 2022 च्या हार्दिक शुभेच्छा देऊन भगवान विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आशीर्वाद देवो!.

Address

Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Raja Bhoj Butibori posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Raja Bhoj Butibori:

Share