श्री.नितेश दादा वळवी

श्री.नितेश दादा वळवी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री.नितेश दादा वळवी, Photography Videography, Nandurbar.

25/02/2026

“आदिवासी संस्कृती – आपली ओळख, आपला अभिमान!” 🏹🌿

*श्री.नितेश दादा वळवी*
मा. जिल्हा परिषद सदस्य नंदुरबार
❤️🙏❤️🏹🏹
जय जोहार जय आदिवासी

*वीर एकलव्य यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!*आदिवासी अस्मिता, स्पष्ट विचार आणि ठाम कृती *नितेश दादा वळवी*मा. तालु...
15/02/2026

*वीर एकलव्य यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!*

आदिवासी अस्मिता, स्पष्ट विचार आणि ठाम कृती
*नितेश दादा वळवी*
मा. तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी)
मा. जिल्हा परिषद सदस्य, नंदुरबार

सातपुड्याचे सुपुत्र आणि समाजहितासाठी सदैव तत्पर राहणारे *  *प्रा. श्री. साऱ्या पाडवी सर* यांना जन्मदिनाच्या जोहारमय शुभे...
14/02/2026

सातपुड्याचे सुपुत्र आणि समाजहितासाठी सदैव तत्पर राहणारे

* *प्रा. श्री. साऱ्या पाडवी सर*

यांना जन्मदिनाच्या जोहारमय शुभेच्छा! ✨🌿

आदिवासी अस्मिता,
स्पष्ट विचार आणि ठाम कृती

* *नितेश दादा वळवी*

मा. तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी)
मा. जिल्हा परिषद सदस्य, नंदुरबार

14/02/2026

पुलवामा हल्ला

जगभर आज आनंदाचे वातावरण असले तरी भारतासाठी हा दिवस शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देणारा आहे. पुलवामा हल्ल्यात मातृभूमीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्या सर्व अमर शहीदांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञ राष्ट्राचे विनम्र अभिवादन. 🇮🇳🙏

आदिवासी अस्मिता,
स्पष्ट विचार आणि ठाम कृती

* नितेश दादा वळवी

मा. तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी)
मा. जिल्हा परिषद सदस्य, नंदुरबार

आमचे लहान बंधूश्री. विनेश वळवीआपणास जन्मदिनाचा जोहारमय आदिम शुभेच्छा...आई मोगी चा आशीर्वाद सदा सदैव आपल्यापाठीशी असावा अ...
14/02/2026

आमचे लहान बंधू

श्री. विनेश वळवी

आपणास जन्मदिनाचा
जोहारमय आदिम शुभेच्छा...
आई मोगी चा आशीर्वाद सदा सदैव आपल्या
पाठीशी असावा अशी प्रार्थना..

आदिवासी अस्मिता,
स्पष्ट विचार आणि ठाम कृती

* नितेश दादा वळवी

मा. तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी)
मा. जिल्हा परिषद सदस्य, नंदुरबार

⛰️सातपुड्यातील आदिवासी कुलदेवीयाहा मोगीयात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व श्रद्धावान भाविकांचेहार्दिक स्वागत..! 💐कुलदेवी याहा म...
13/02/2026

⛰️सातपुड्यातील आदिवासी कुलदेवी
याहा मोगी
यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व श्रद्धावान भाविकांचे

हार्दिक स्वागत..! 💐

कुलदेवी याहा मोगी सर्व भाविकांना सुख, समृद्धी प्रदान करो अशी प्रार्थना.

आदिवासी अस्मिता, स्पष्ट विचार आणि ठाम कृती

*श्री.नितेश दादा वळवी*
मा. तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी)
मा. जिल्हा परिषद सदस्य, नंदुरबार

13/02/2026

श्री.नितेश दादा वळवी

13/02/2026

Good morning all Facebook family

*नितेशदादा युवा शक्ती चषक*सर्व क्रिकेट प्रेमींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,सल्लिबार येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्...
13/02/2026

*नितेशदादा युवा शक्ती चषक*

सर्व क्रिकेट प्रेमींना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की,सल्लिबार येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
मंगळवार दि. 17/02/2026 पासून सामन्यांची सुरुवात होईल.
तरी जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे.

🏆 प्रवेश फी – 800/-
🥇 प्रथम क्रमांक – ₹ 21,000/- व ट्रॉफी
🥈 द्वितीय क्रमांक – ₹ 11,000/ व ट्रॉफी

संपर्क
संदीप वळवी – 9404040665
मिमसिंग वळवी – 8799826868
जयसिंग वळवी – 9404040765
अशोक वळवी
किशोर वळवी

22/11/2025

नितेश दादा आज वीर बिरसा मुंडा, तंट्या भील और आदिवासी कुलदेवी देवमोगरा माता की पूजा-अर्चना करते हुए दिखाई दिए। उनके साथ पंचायत समिती सदस्य, सरपंच तथा समाज के साथी भी उपस्थित रहे। पूजा के इस पावन अवसर पर सभी ने मिलकर आदिवासी संस्कृति, एकता और समाजसेवा को आगे बढ़ाने के संकल्प को और मजबूत किया। जय जोहार!

नितेश दादा समर्थक

Address

Nandurbar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री.नितेश दादा वळवी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share