15/08/2024
मतदार यादीत आपल्या नावासोबत मोबाईल क्र. जोडा.
यासाठी दि. २०/०८/२०२४ पर्यंत अर्ज ८ भरा
प्रारूप मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13... या दुव्याला भेट देऊन प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासा, नाव नसेल तर त्वरित मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरा.
मतदार नोंदणी तसेच मोबाईल क्र. जोडण्यासाठी ऑनलाइन पर्याय
➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
Andriod - https://rb.gy/846lb9
IOS - https://rb.gy/5on9mu
ऑफलाइन पर्याय
➡️ मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय
➡️ मतदान केंद्र (दि. १०, ११, १७, १८ ऑगस्ट २०२४)