I am Social Worker

I am Social Worker राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारसाठी संपर्क करा
मो.8847724611

CDS Bipin Rawat Death: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचे निधनतामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी भारतीय हवा...
08/12/2021

CDS Bipin Rawat Death: हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचे निधन

तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले (Helicopter Crash). या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांच्यासह 13 जण होते. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात हेलिकॉप्टरमधील सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचे निधन झाल्याची पुष्टी झाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये यांच्याही समावेश : हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, नायक विवेक कुमार, नायक बी. साई तेजा, हवालदार सतपाल व पायलट यांचा सहभाग होता.

27/11/2021

https://youtu.be/1EMGwdv-MH0
06/01/2021

https://youtu.be/1EMGwdv-MH0

ANNASAHEB DANGE COLLEGE of engineering and TECHNOLOGY ASTA Totally green campus...All information about COLLEGE...Please see full video..And like share & sub...

☘☘☘☘☘☘☘☘☘ #सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जी...
25/10/2020

☘☘☘☘☘☘☘☘☘
#सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली.. सोनं देण्याएवढा मी श्रीमंत नाही.... पण माझी माणसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला किंमतच उरत नाही... अशा माझ्या माणसांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा*😊🙏🏼💐🍂🍂🌹🌹
*🍀 #शुभ_दसरा 🍀*

मायक्रोफायनान्स कर्जमाफी साठी कर्जदार महिलांचा तहसीलकार्यालयावर मोर्चा https://dhangarshakti.com/Maharashtra/Post/122   ...
30/09/2020

मायक्रोफायनान्स कर्जमाफी साठी कर्जदार महिलांचा तहसीलकार्यालयावर मोर्चा https://dhangarshakti.com/Maharashtra/Post/122 धनगर शक्ती News
*सांगली जिल्हा प्रतिनिधी/ तानाजी चौगुले*
बातम्या आणि जाहीरातीसाठी संपर्क
*8847724611, 7972612189*

मायक्रोफायनान्स कर्जमाफी साठी कर्जदार महिलांचा तहसीलकार्यालयावर मोर्चा

पै. तानाजीराव चौगुले.
29/09/2020

पै. तानाजीराव चौगुले.

[17/06, 12:10 am] TANA 😘😘: https://youtu.be/pNy-jp0jUsU👆Please like Share &subscribe yar🙏🏻🙏🏻 एकदा नक्की बघा आवडला तर प्ल...
16/06/2020

[17/06, 12:10 am] TANA 😘😘: https://youtu.be/pNy-jp0jUsU
👆
Please like Share &subscribe yar
🙏🏻🙏🏻
एकदा नक्की बघा आवडला तर
प्लीज लाइक शेअर आणि subscribe करा

In this Video me shoot by natural beauty Please like Share &subscribe follow Instagram _ tanaji2001 YouTube-[17/06, 12:10 am] TANA 😘😘: https://youtu.be/pNy-j...

Address

Jath

Telephone

+918847724611

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when I am Social Worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share