Dhiraj Lakde social worker

Dhiraj Lakde social worker अध्यक्ष शेषरत्न बहुउद्देशीय संस्था वरोरा
तथा समाजसेवक, रुग्णसेवक 🩸🩸🩸

*Circle*🛑 *धिरज मित्रपरिवार व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांनी केले निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप**वरोरा : ओम चावरे* 🚩https://c...
02/07/2022

*Circle*
🛑 *धिरज मित्रपरिवार व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांनी केले निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप*

*वरोरा : ओम चावरे* 🚩
https://circle.page/post/10656070?utm_source=an&person=5670815

*चंद्रपुर* जिल्ह्याची क्षणोक्षणी अपडेटस मिळवण्यासाठी आताच डाउनलोड करा सर्कल अ‍ॅप: स्थानिक अद्यतनासाठी भारतीय अ‍ॅप
100% विनामूल्य
100% भारतीय अ‍ॅप 🇮🇳 ✅
https://circleapp.page.link/BpZDDk6QJNU9CFA66

02/06/2022

धिरज मित्रपरिवार व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्यांनी केले निराधारांना ब्लॅंकेटचे वाटप.

येथील विवीध ठिकाणी थंडीत कुडकुडत असणाऱ्या २० निराधार व्यक्तींना धीरज मित्रपरिवार व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांपासून वरोरा शहरात ब्लॅंकेटचे वाटप करण्यात येते, असे ग्रुपचे अडमिन तथा सामाजिक कार्यकर्ते धीरज लाकडे यांनी सांगितले.शहरातली गांधी चौक, जुनी नगरपरिषद, शहिद योगेश डाहूल चौक, सरकारी दवाखाना, रेल्वे स्टेशन, लोकमान्य शाळा, बस स्थानक मोहबाळा रोड, सब्जी मार्केट आदी ठिकाणी थंडीमध्ये कुडकुडत असणाऱ्या निराधारांना ब्लॅंकेट दिले. यावेळी धिरज लाकडे , प्रशांत बदकी , तुलसीदास अलाम, निखिल कोरटकर,सारंग सलाम, बापूभाऊ आडे, वेदांत परचाके आदी उपस्थित होते🥰🌷🤝🎂👏❤️💐🙏

Address

Atlanta, GA

Telephone

+17709587468

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhiraj Lakde social worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhiraj Lakde social worker:

Share