03/20/2022
माझ्या आजी आजोबांकडून..मी चिऊ काऊची गोष्ट ऐकली होती..
एक चिमणी एकेकाळी कुठेतरी पाहिली होती..
चिऊताईचं आपल्या भावविश्वात महत्त्वाचं स्थान आहे..ती फक्त गोष्टीपुरती मर्यादित राहू नये..
#जागतिकचिमणीदिवस