Rmbks-Msrtc Nagpur

Rmbks-Msrtc Nagpur मूलनिवासी बहुजन समाजाची एकमेव ट्रेड ?

 ाराष्ट्र_बंद_आहेआजच्या  #महाराष्ट्र_बंदला पाथरी शहरातील व्यापारी संघटनेने विनंती केली की आम्ही १२ वाजेपर्यंत दुकाने बंद...
10/02/2023

ाराष्ट्र_बंद_आहे
आजच्या #महाराष्ट्र_बंदला पाथरी शहरातील व्यापारी संघटनेने विनंती केली की आम्ही १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेऊ आणि खरंच ज्यांची दुकाने सकाळी सात वाजता उघडतात त्यांनी सामाजिक इमानदारी दाखऊन आपली दुकाने बंद ठेवून या #महाराष्ट्र_बंदला सहकार्य केले त्याबद्दल सर्व व्यापारी बंधूंचे धन्यवाद..
नितीन कांबळे
बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक,पाथरी

*मा. मनोज मेश्राम सर व मा. मेघा मेश्राम मॅडम नागपूर यांच्या मुलीचा कुमारी श्रियतीचा ६ व्या  जन्मदिनाच्या निमित्ताने दिना...
11/09/2022

*मा. मनोज मेश्राम सर व मा. मेघा मेश्राम मॅडम नागपूर यांच्या मुलीचा कुमारी श्रियतीचा ६ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने दिनांक ०8/११/२०२२ रोजी मूलनिवासी बहुजन महापुषांचे आंदोलन चालवण्यासाठी व राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा ५ वा महाराष्ट्र राज्य अधिवेशन सफल करण्यासाठी १००००/- रुपये जनआंदोलन निधी सुपूर्द केले.*

* Birth Day श्रियती*

 #पिछड़े_समाज_को_पहली_बार_अपने_राज्य_में_50%                         #आरक्षण_देनेवाले,    #सामाजिक_न्याय_के_मसीहा,  #आरक...
06/26/2022

#पिछड़े_समाज_को_पहली_बार_अपने_राज्य_में_50%

#आरक्षण_देनेवाले, #सामाजिक_न्याय_के_मसीहा, #आरक्षण_के_जनक

#छत्रपति_शाहू_जी_महाराज_की_जयंती_पर बधाई।

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभागाचे पदाधिकारी, सदस्य उद्या दिनांक २६/५/२०२२ रोजीच्या मुंबई येथील आझा...
05/25/2022

*राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभागाचे पदाधिकारी, सदस्य उद्या दिनांक २६/५/२०२२ रोजीच्या मुंबई येथील आझाद मैदानात धरणा प्रदर्शन व आरोग्य मंत्रालयावर धडक मोर्च्यात सक्रीय सहभागी होण्यासाठी नागपूर वरून निघालेले आहेत. दरम्यान आंदोलनाची तयारी करतांना काही महत्वपूर्ण क्षण........*

* #चलो_मुंबई*

04/09/2022

उद्देश्य पूर्ति के लिये संघटन ने आपको पद दिया
और जरूरत पड़ी तो पद वापस लिया ।
ये नियंत्रण था।
आपने उसका पालन नही किया ये निर्देशन का उल्लंघन है। और अनुशासनहीनता भी है।
तो कार्यवाही तो होगी ही।
RMBKS

*CWC- हिंद टर्मिनल कंपनी ता. उरण या कंपनीने आज तागायत करोडो रूपयाचा नफा कमाविला. या हिंद कंपनीचा 30/04/2022 रोजी काम संप...
03/21/2022

*CWC- हिंद टर्मिनल कंपनी ता. उरण या कंपनीने आज तागायत करोडो रूपयाचा नफा कमाविला. या हिंद कंपनीचा 30/04/2022 रोजी काम संपुष्ठात येणार असुन त्यामुळे सुमारे 800 कामागांच्या नोकरीचा व पुढील भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कंपनीने कामागारांना कुठल्याही प्रकारची कायदेशीर देणी, नुकसान भरपाई व नोकरीची हमी न देता कंपनीतील कलमार मशीन व इतर सामग्री बाहेर काढत होती त्याचा जोरदार विरोध झाला. तर त्याच्या विरोधात तिव्र आंदोलन केले जाईल चा ईशारा दिला. त्या आंदोलनाची सुरूवात झालेली आहे.*

02/22/2022
 👆👆आज दि. 10/11/2021 ला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात जिल्हाधकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्र...
11/10/2021

👆👆आज दि. 10/11/2021 ला महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यात जिल्हाधकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन राज्य परिवहन महामंडळ शाखेच्या वतीने एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या समस्येसाठी त्रिमूर्ती चौक भंडारा येथे सुध्दा धरणे आंदोलन सफलतापूर्ण करण्यात आले.
RMBKS_Supports_ST_Workers

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे RMBKS MSRTC च्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला जाह...
11/10/2021

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य तर्फे RMBKS MSRTC च्या एक दिवसीय धरणे आंदोलनाला जाहीर समर्थन व सहभाग








https://t.co/9nHxTXpI4R

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सांगली तसेच बहुजन मुक्ती पार्टी सांगली यांच्या वतीने सांगली एसटी महामंडळ मध्ये जे...
11/07/2021

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ सांगली तसेच बहुजन मुक्ती पार्टी सांगली यांच्या वतीने सांगली एसटी महामंडळ मध्ये जे काही समस्या आहेत आंदोलने आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टी चे राज्य प्रदेशाध्यक्ष माननीय श्रीकांत दादा साहेब तसेच डॉक्टर राजेंद्र कवठेकर सांगली जिल्हा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष माननीय प्रशांत रणधीर सर इतर पदाधिकारी उपस्थित होते यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करण्यात आला

11/05/2021

RMBKS MSRTC धरणे आंदोलन तयारी

Address

New York, NY

Telephone

+19175756038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rmbks-Msrtc Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rmbks-Msrtc Nagpur:

Share

Category