B.R.Events

B.R.Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from B.R.Events, 2, Prathamesh Appartment, Vaibhav Colony, Rameshwar Mandir, Near Renavikar School, Savedi, Ahmednagar.

14/07/2022
भेटूया 17 मे रोजी आपल्या अहमदनगर शहरात.स्थळ : माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर.वेळ :  सकाळी 9 ते दुपारी 12 व...
15/05/2022

भेटूया 17 मे रोजी आपल्या अहमदनगर शहरात.

स्थळ : माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर.

वेळ : सकाळी 9 ते दुपारी 12 वा. वयोमर्यादा : 21 ते 50वर्षे

होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर', दररोज संध्या. 6 ते 7 वा.

15/12/2021

लाईफ लाईन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष एन.बी. धुमाळ यांच्या 'यशस्वितेचा सुवर्णमंत्र' या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन व एन. बी. धुमाळ चॅरीटेबल ट्रस्टचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे.

आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ' थरथराट ' फेम सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, बी.व्ही.जी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नगर शहरातील साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

17/10/2021

श्री जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार दि.१९ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे 'महिला महोत्सव जागर स्त्रीशक्तीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या शुभहस्ते आ.मोनिकाताई राजळे व सिंधुताई विखे पाटील रणरागिनी महिला बचत गटाचा अध्यक्षा सौ. धनश्री ताई सुजय विखे पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुनीता ताई फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

04/01/2020

आष्टीत ७ ते १० जानेवारी रोजी गंगाई-बाबाजी महोत्सव.

वक्तृत्व, काव्यवाचन, लोकगीत व लावणी नृत्य स्पर्धेचे आयोजन.

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.भीमराव धोंडे यांच्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालय आष्टीच्या वतीने दि.७ ते १० जानेवारी या कालावधीत गंगाई-बाबाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सिने अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद उपस्थित राहणार आहेत.

22/03/2019

10/07/2017

Address

2, Prathamesh Appartment, Vaibhav Colony, Rameshwar Mandir, Near Renavikar School, Savedi
Ahmednagar

Telephone

+919860762021

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when B.R.Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to B.R.Events:

Share