Shree Photo's Satral

Shree Photo's Satral Wedding Photography, Natural Photography, Modeling Photography, Candied Photography. Shree Digital P

स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी......हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,जेव्हा लहानपणीआई अंघोळ घालुन, काजळ पावडर ...
25/11/2016

स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी......
हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची,जेव्हा लहानपणी
आई अंघोळ घालुन, काजळ पावडर लावुन, हनुवटीला पकडुन,
साइडने भांग पाडायची........

24/11/2016
पाण्यात राहायचे तर मशीशीनुसती मैत्री करून भागत नाहीतर स्वताला मासा बनाव लागते .
02/08/2016

पाण्यात राहायचे तर मशीशी
नुसती मैत्री करून भागत नाही
तर स्वताला मासा बनाव लागते .

आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावेजशी अचानक या धरणीवरगर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावेविचारल्याविण हेतू कळावात्याचा माझा स...
31/05/2016

आज कुणीतरी यावे, ओळखिचे व्हावे

जशी अचानक या धरणीवर
गर्जत आली वळवाची सर, तसे तयाने गावे

विचारल्याविण हेतू कळावा
त्याचा माझा स्‍नेह जुळवा, हाती हात धरावे

सोडुनिया घर, नाती-गोती
निघून जावे तया संगती, कुठे तेही ना ठावे

30/12/2015

Address

Satral-Songaon
Ahmednagar
413711

Telephone

9975164430

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Photo's Satral posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share