13/06/2022
आषाढीवारी निमित्त ६ जून रोजी विदर्भ पंढरी श्रीक्षेत्र शेगाव येथुन संत गजानन महाराज यांची पालखी निघाली असुन, १२ जुनला रविवारी विठु नामाचा गजर, अन ‘गण गण गणांत बोते’ च्या नामस्मरणासह संत श्री गजानन महाराजांची पालखी पातूर घाटातुन पंढरपूर कडे जातांना मोहन पाटील यांनी ड्रोनने टिपलेले श्रींच्या पालखीचे विहंगम दृष्य...