20/09/2023
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची… 💐👏🏻
•
Pc -
In frame - .aishu06
MUA - .8369
•
bappa_maza_official
of.maharashtra
photography maharashtra mumbai
mumbai.click_