01/10/2024
सर्वांसाठी आग्रहाचे निमंत्रण
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मयूर फिल्म प्रोडक्शन निर्मित
🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥
योगेश्वरी देवी माहितीपटाचा
🎼 प्रकाशन सोहळा 🎼
केज मतदार संघाच्या कार्यकुशल आमदार सौ.नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून या उद्घाटन व प्रकाशन सोहळ्यानिमित्त
आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा ,
योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष
श्री.विलासजी तरंगे साहेब
मनोहरी अंबानगरीचे लेखक
डॉ.रत्नाकर काळेगावकर
अंबानगरीचे माजी उपनगराध्यक्ष सारंग भाई पुजारी,
दीनदयाल बँकेचे चेअरमन एड.मकरंद पत्की
यांची उपस्थिती असणार आहे.
घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी ठीक 5.00 वाजता अक्षय निवास रिंग रोड या ठिकाणी योगेश्वरी देवी माहितीपटाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
श्री.मयूर देशपांडे
कु.मयुरी जोशी
श्री प्रकाश बोरगावकर
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सूचना...
हा माहितीपट त्याच दिवशी mayur film production या youtube चॅनल वरती 2 भागात पाहण्यास सायंकाळी 7 वाजता उपलब्ध राहील.
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕 माहितीपट पाहण्यासाठी link वर click karun आजच चॅनल ला *subscribe करा
https://www.youtube.