19/05/2026
आज DJI कंपनीच्या उत्कृष्ट सर्व्हिस व प्रॉडक्ट मार्गदर्शनासाठी Vardhman Emporium चे निकेत जैन सर तसेच DJI कंपनीचे मनःपूर्वक आभार.
मैत्री फोटोग्राफी टीमला प्रत्येक गोष्ट अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि आपुलकीने समजावून सांगितली.
अशाच विश्वास, मार्गदर्शन आणि दर्जेदार सर्व्हिसमुळे “मैत्री फोटो” हा ब्रँड दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहे.
आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल संपूर्ण मैत्री फोटोग्राफी टीम कडून मनापासून धन्यवाद 🙏