05/06/2026
“90 days changed more than my body…
90 दिवसांपूर्वी मी एक निर्णय घेतला होता…
स्वतःला बदलण्याचा. ❤️
या 90 दिवसांमध्ये खूप काही शिकलो.
कधी motivation होती, कधी नव्हती.
कधी confidence होता, कधी स्वतःवरच शंका आली.
मध्ये injury सुद्धा आली…
म्हणून हा व्हिडिओ थोडा उशिरा पोस्ट करतोय.
पण एक गोष्ट नक्की…
ही फक्त body transformation नाहीये,
ही mindset transformation आहे. ⚡
Journey अजून संपलेली नाही…
ही तर फक्त सुरुवात आहे. 🔥
तुमचा support असाच राहू द्या ❤️🙏