01/05/2025
विसाव्या शतकातील महान संत विभूती सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे..
श्री क्षेत्र चाकरवाडी येथे ७ ते १४ जून दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. या सप्ताहामधे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते पंडित प्रदीप जी मिश्रा यांची शिव महापुराण कथा देखील आयोजित करण्यात आली आहे. या भव्य अशा सोहळ्याची तयारी आता सुरू करण्यात आली असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर स्तंभ पूजन करण्यात आले. महंत महादेव महाराज चाकरवाडीकर, बीडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक कमलेश मीना, नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, बीड शहर चे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, नारायण महाराज पिंपरीकर,संतोष सोहनी, नगरसेवक शुभम धुत, तेजस सोमानी, गजानन चरखा, अभिषेक चरखा, भूषण मोदी, मनोज बाहेती, संतोष तापडिया, नितीन सारडा, ओम प्रकाश बाहेती संजय सोनी, पवन अग्रवाल, राजू पटेल, राम कलंत्री, डॉ. रामचंद्र गिरी, डॉ. राजेंद्र वीर, राजेंद्र मुनोत, जवाहर कांकरिया, डॉ. जोशी, डॉक्टर लक्ष्मणराव जाधव, भालचंद्र पुरी, ओंकार गिरी, बाळनाथ गिरी, दिगांबर गिरी सुरेंद्र रेदासणी, नेकनुर पोलीस स्टेशनचे बालाजी ढाकणे, चाकरवाडीचे पोलीस पाटील नानासाहेब काकडे, राजाभाऊ पिंगळे, तानाजी कदम, पंकज भुतडा, सचिन नावंदर, विकास पटाईत, राजदीप धुत, विनोद पिंगळे, गोविंद करवा, राहुल बोरा, कमलेश रांदड, बाळू घेवारे, अभिषेक पिंगळे, विनोद कवडे, राजाभाऊ शेळके, परमेश्वर भोसले, प्रशांत क्षीरसागर, दिनकरराव कदम, धैर्यशील कदम, अशोक कदम, मोहब्बत खान पठाण, दिगंबर जाधव, पांडुरंग चांडक आणि गणेश पगारिया, ज्ञानोबा आणवने, चत्रभुज पवार, महादेव आणवने, नवनाथ काकडे, बंडु जाधव, लखन आणवने, अनिल जाधव, बाबासाहेब मोरे, वैभव कोठेकर, अतिश अंधारे व इतरांची यावेळी