Mauli Photography

Mauli Photography IndraVi Photo Studio

27/11/2023
बाबालहापणापासून बापाच्या जवळची व्यक्ती म्हणजे आपली लेक,बापाचा एक काळजाचा तुकडा,आपल्या लेकीला काही लागलं - दुखलं बापाला च...
04/05/2023

बाबा
लहापणापासून बापाच्या जवळची व्यक्ती म्हणजे आपली लेक,
बापाचा एक काळजाचा तुकडा,
आपल्या लेकीला काही लागलं - दुखलं बापाला चैन पडत नाही,
लहापणापासून तळ हाताच्या फोडासारख जपायच आणि एक दिवस कालची लेक ही कधी पाहुनी बनते हे त्या बापालाही कळत नाही,
लग्नाच्या दिवशी तिचा बाबा किती धावपळ करतो, सगळे पाहुणे आलेत का नीट जेवले असतील का, कार्यक्रम नीट चालू आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तो डोक्यात ठेवतो पण कोणाला त्या गोष्टीचा त्रास व्हावा म्हणून कोणाला कळून देत नाही,
लग्नाच्या दिवस कधी होतो बिदाई च्या वेळेस जेव्हा आपली पोर रडत जेव्हा मिठी मारते तेव्हा तो कधीच तिच्यापुढ रडत नाही,घरी गेल्यावर आपल्या घराचा एक कोपरा धरतो आणि ढसा ढसा रडतो..
ज्याला मुलगी आहे त्यालाच ते दुःख कळत

21/05/2020
09/04/2020

If it doesn’t   you, it doesn’t change you..
24/03/2020

If it doesn’t you, it doesn’t change you..

Address

Bhosari

Telephone

+919766643084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Photography:

Share

Category