SaNi Creation

SaNi Creation We not only shoot your Events, We help you capture your love and show it to the world. Specialist In Pre Wedding And Post Wedding Photography And Video

"एखादी परिकथाच स्वतःच्या कॅमेऱ्याने टिपून घेतोय असं वाटावं, असाच असतो प्रत्येक लग्नसोहळा ! आनंद, उत्साह आणि मांगल्यानं भारलेलं एक वेगळंच विश्व अवतिर्ण होतं असतं तिथे… डोळ्यांचं पारणं फिटावं आणि मनाने मुग्ध व्हावं असंच सर्वकाही… तुम्ही नखशिखांत त्या अशा एका अनोख्या दुनियेत वावरत असताना आम्ही एक-एक क्षण टिपून घेत असतो तेवढ्याच मायेने… कारण आम्ही जाणतो, आयुष्यात फक्त एकदाच होणार असतं हे सगळं… प्रत्ये

क क्षण अमौलिक, प्रत्येक क्षण अविस्मरणीय, प्रत्येक क्षण पुन्हा जगवा असा ! त्यासाठीच तर आम्ही टिपून घेतो ते सर्व, जे तुम्ही वर्षानुवर्षं जपून ठेवू शकता, पुनः पुन्हा अनुभवू शकता, त्या आठवणींमध्ये रमू शकता… मग त्या फोटोमधुनही दरवळू लागतो तिच्या मेंदीचा सुगंध, मोती-मुंडावळ्यांच्या आडून तिला पाहू लागते त्याची आतूर नजर, आजही जाणवतो डोक्यावर अक्षतांचा मंगल वर्षाव आणि सर्वसाक्षीने तिचा / त्याचा हात हातात घेताना आपण एकमेकांचे झालोय या भावनेने फुललेला शहारा… आपण जपतच असतो प्रत्येक क्षण आपल्या हृदयामध्ये, पण ह्या साऱ्या क्षणांचा ताटवा फोटोंच्या माध्यमातून जेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष फुलतो ना, तेव्हाच रंगते त्या मधुर क्षणांची खरीखुरी मैफल !"

Address

Boisar

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SaNi Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share