08/05/2023
चित्रम डिजिटल फोटो गॅलरी, चिपळूण या आस्थापनेला आज वीस वर्षे पूर्ण झाली
2003 ते 2023
आणि स्वमालकीच्या जागेत बारा वर्षे पूर्ण झाली 2011 ते 2023
यानिमित्त सर्व आप्तेष्ट मित्रमंडळी आणि
प्रिय ग्राहक यांचे मनापासून आभार