11/12/2023
📸 खुशखबर खुशखबर खुशखबर 📸
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील संस्कृती, खेळ, परंपरा, राहणीमान, निसर्गसौंदर्य, प्राणी पक्षी, गडेकोट, यात्रा आणि अशा बऱ्याच गोष्टीची सांगड असलेली छायाचित्रे एकाच ठिकाणी अनुभवयाची असतील तर एकदा अवश्य भेट द्या.
कोल्हापूर अमॅच्युअर फोटोग्राफर्स असोसिएशन च्या
वतीने ७ वे कापा छायाचित्र प्रदर्शन आपल्या शहरात घेऊन येत आहोत.
🗓 तारीख: 23 ते 25 डिसेंबर 2023
🕒 वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:००
📍 ठिकाण: वेदभवन सांस्कृतिक कार्यालय, टागोर वाचनालय जवळ, इचलकरंजी
सहकुटुंब सहपरीवार आपली सर्वांची उपस्थिती हि आमच्या साठी प्रार्थनीय आहे 🌟 Kolhapur amateur photographers association