Photophilics Wedding and Event photographers

Photophilics  Wedding and Event photographers आमचे संकेत स्थळ - www.kavikatta.com

मन होई फुलानाचे थवे
गंध हे नवे कुठूनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळूळणारी माती
मन वाऱ्या वरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोण पाहून भुलते

सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते

मन होई फुलानाचे थवे
गंध हे नवे कुठूनसे येती

मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळूळणारी माती
मन वाऱ्या वरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोण पाहून भुलते

सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते

कुणीतरी मग माझे होईल
हात ठेवुनी हाती
मिठीत घेऊन मोज चांदण्या
काळोखाच्या राती

उधळूनी द्यावे संचित सारे
आजवरी जे जपले
साथ राहूदे जन्मोजन्मी
असेच नाते अपुले

असेच नाते अपुले .....

पण कसे कळावे कुणी सांगावे
आज उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते
पाऊल का अडखळते
वाहत वाहत जाताना
मन क्षितिजा पाशी अडते
तरी पुन्हा पुन्हा मोहरते

सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते

मन होई फुलानाचे थवे
गंध हे नवे कुठूनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्ने ओली हुळूळणारी माती
मन वाऱ्या वरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोण पाहून भुलते

सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते
सारे कळत नकळतच घडते vny/cm/yk

Address

Kalyan West
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Photophilics Wedding and Event photographers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category