22/08/2020
भन्नाट Entertainment तर्फे
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ❤️🌹🙌🙏
तूच गुरू... तूच दाता;
वरदहस्त लाभो सकला...
विश्वास आहे तुजवरीच आता,
ने संकट निवारूनी,
हे विघ्नहर्त्या...🙏🏻🙏🏻😇
🙏🏻गणपती बाप्पा मोरया🙏🏻
Photo By :- Durgesh Mahajan
Caption By :- Nandini Hatkar