Amit sataywan hadkar

Amit sataywan hadkar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amit sataywan hadkar, Photographer, Pali - Sudhagad, Khopoli.

श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर (पाली)श्री वरदविनायक गणपतीचे मंदिर (महड)अष्टविनायक दर्शन २ गणपती बाप्पा च दर्शन २०२६
31/05/2026

श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर (पाली)
श्री वरदविनायक गणपतीचे मंदिर (महड)
अष्टविनायक दर्शन २ गणपती बाप्पा च दर्शन २०२६

आजचा मेनू पालक पराठा....HomemadeHomemade कैरी लोणचं आणि दही
14/05/2026

आजचा मेनू पालक पराठा....Homemade
Homemade कैरी लोणचं आणि दही

09/05/2026

हर हर महादेव....
शिव है....

घरचे म्हणत होते सोलो ट्रिपला जातोयस तर नीट जपून राहा... त्यांना काय माहिती मला वाटेत माझ्यापेक्षाही मोठे 'कार्टून' भेटणा...
07/05/2026

घरचे म्हणत होते सोलो ट्रिपला जातोयस तर नीट जपून राहा... त्यांना काय माहिती मला वाटेत माझ्यापेक्षाही मोठे 'कार्टून' भेटणार आहेत! 🤡🚩
#2026

Mini Kathiyawadi dish....Dwarka....
06/05/2026

Mini Kathiyawadi dish....
Dwarka....

श्री भडकेश्वर मंदिर, व्दारका, गुजरात द्वारका येथे असलेले भडकेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक पवित्र स्थान अ...
05/05/2026

श्री भडकेश्वर मंदिर, व्दारका, गुजरात

द्वारका येथे असलेले भडकेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिवाला समर्पित एक पवित्र स्थान असून, त्याचा ५००० वर्षांहून अधिक जुना उल्लेखनीय इतिहास आहे. या मंदिराच्या केंद्रस्थानी एक स्वयंभू शिवलिंग आहे, जे भगवान शिवाचे पवित्र प्रतीक असून ते अरबी समुद्रात सापडले होते. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात होणारे त्याचे वार्षिक जलमग्न होणे

04/05/2026

Back home....

भेट व्दारका, सुदर्शन सेतू आणि  श्री व्दारकादिश मंदिर...     #2026   dwarka
04/05/2026

भेट व्दारका, सुदर्शन सेतू आणि श्री व्दारकादिश मंदिर...


#2026 dwarka

गोपी तलाव, व्दारका गुजरातमहाभारत युद्ध जिंकल्यानंतर, अर्जुन स्वतःला जगातील सर्वात महान आणि अजिंक्य योद्धा समजू लागला होत...
03/05/2026

गोपी तलाव, व्दारका गुजरात

महाभारत युद्ध जिंकल्यानंतर, अर्जुन स्वतःला जगातील सर्वात महान आणि अजिंक्य योद्धा समजू लागला होता. त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला की तोच कृष्णाचा सर्वात मोठा भक्त आणि रक्षक आहे.

अर्जुनाचा हा अहंकार मोडून काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने एक योजना आखली. द्वारका सोडताना, कृष्णाने अर्जुनाला द्वारकेतील आपल्या राण्यांना (स्त्रियांना) सुरक्षितपणे बेट द्वारकेला घेऊन जाण्याची जबाबदारी दिली.

राण्यांना घेऊन जात असताना, वाटेत काही भिल्लांनी (काही कथांनुसार डाकू) अर्जुनावर हल्ला केला. अर्जुनाने गांडीव धनुष्य उचलले, पण आश्चर्यकारकपणे, त्याला आपले गांडीव धनुष्य उचलण्याची शक्ती मिळाली नाही आणि मंत्रही आठवेना. त्या भिल्लांनी अर्जुनाचा पराभव केला आणि त्याच्या नजरेसमोर द्वारकेच्या राण्यांना घेऊन गेले.

या पराभवाने आणि राण्यांच्या अपहरणाने अर्जुनाला मोठा धक्का बसला. कृष्णाच्या राण्यांना आपल्या रक्षणकर्त्याच्या (कृष्णाच्या) अनुपस्थितीत असा अपमान सहन करावा लागला. या शोकात, त्या सर्व राण्यांनी (गोपींनी) ज्या तलावात उड्या मारून आपले प्राण त्यागले, त्याला 'गोपी तलाव' म्हटले जाते.

या घटनेनंतर अर्जुनाचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. त्याला समजले की शक्ती ही स्वतःची नसून, ती कृष्णाची देणगी आहे.गोपी तलावाची माती पिवळ्या रंगाची आणि अतिशय मऊ आहे, ज्याला गोपी चंदन असेही म्हणतात. असे मानले जाते की, या तलावाच्या पात्रातच त्या गोपींनी कृष्णाच्या विरहात प्राण त्यागले होते.

नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव दारुका राक्षसाने सुप्रिया नावाच्या शिवाची पूजा करणाऱ्या भक...
02/05/2026

नागेश्वर ज्योतिर्लिंग, गुजरात

ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव

दारुका राक्षसाने सुप्रिया नावाच्या शिवाची पूजा करणाऱ्या भक्ताला त्रास दिला असता, भगवान शिवाने प्रकट होऊन या ठिकाणी राक्षसांचा वध केला आणि स्वतः नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थापित झाले.

Address

Pali - Sudhagad
Khopoli
410205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit sataywan hadkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category