07/12/2022
हातात काठी , खांद्यावर घोंगड , डोक्यावर लाल रंगाची पगडी आणि चेहऱ्यावरची त्या पांढऱ्या दाढित उठुन दिसणारे ते चेहऱ्यावर चे स्मीत हस्य 🤩 जणू हेच सांगत होते की जीवनात कितीही अडचणी , दुःख येवुनदेत पण देवाच्या दारात आल कि तो आनंद वेगळाच असतो .