Kk photography

Kk photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kk photography, Photographer, Latur.

Rock garden, Chandigarh ─▄██▄██▄ ─▀█████▀───▀█▀
14/02/2022

Rock garden, Chandigarh

─▄██▄██▄
─▀█████▀
───▀█▀



Hello,      Krashnkant here the new trekking photography contest is started.   Must go through the link and ...Please li...
04/06/2020

Hello,
Krashnkant here the new trekking photography contest is started.
Must go through the link and ...Please like and share the post asa much as possible...😇
I am sure you will fall in love the photo....😇

Link for the post:-

https://www.instagram.com/p/CA-F4QqJ12R/?igshid=1dsxphykdq6f6

निसर्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे दृश्य..... .जानेवारी २०२० मध्ये आमच्या उत्पादन अभियांत्रिकी शाखेच्या वतीने आयोजित शैक्...
24/04/2020

निसर्गाचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारे दृश्य..... .
जानेवारी २०२० मध्ये आमच्या उत्पादन अभियांत्रिकी शाखेच्या वतीने आयोजित शैक्षणिक सहलीदरम्यान बंगेलोर येथे टिपलेले छायाचित्र...❤❤
❤️ #दुनिया

Kk photography

...तुटलेली फांदी... मी होतो या वसुंधरेचा लाडका पक्षी...नष्ट केली या मानवांनी माझी नक्षी... कापले जरी तुम्ही पंख माझे...घ...
10/04/2020

...तुटलेली फांदी... मी होतो या वसुंधरेचा लाडका पक्षी...
नष्ट केली या मानवांनी माझी नक्षी... कापले जरी तुम्ही पंख माझे...
घेईन भरारी मी या नभात.... अन्... शोधतो तेच तेज या नभात...
शोधतो हरवलेले पंख माझे... पुन्हा सजऊन मी माझी नक्षी...
होणार माझ्या वसुंधरेचा मी लाडका पक्षी... - कृष्णकांत बंडापल्ले
झाडाच्या तुटलेल्या फांदीचे छायाचित्र....

काही दिवसांपूर्वी शेतामध्ये फेरफटका मारत असता एक नैसर्गिक कलाकृतीयुक्त भोपळा नजरेत आला ...त्या भोपळ्या चे हे सदरील छायाच...
02/04/2020

काही दिवसांपूर्वी शेतामध्ये फेरफटका मारत असता एक नैसर्गिक कलाकृतीयुक्त भोपळा नजरेत आला ...त्या भोपळ्या चे हे सदरील छायाचित्र....
🌿

©चिमणी✓शास्त्रीय नावसिकोनिया सिकोनिया(Passer domesticus)✓कुळ(Passeridae)✓✓अन्य भाषांतील नावे ✓इंग्लिशहाऊस स्पॅरो(House S...
29/03/2020

©चिमणी
✓शास्त्रीय नाव
सिकोनिया सिकोनिया(Passer domesticus)
✓कुळ
(Passeridae)
✓✓अन्य भाषांतील नावे
✓इंग्लिश
हाऊस स्पॅरो
(House Sparrow)
✓संस्कृत
चटक, वार्तिका, गृहनीड, पोतकी

∆ २० मार्च हा दिवस दरवर्षी "जागतिक चिमणी" दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.या काळात चिमणीची संख्या कमी होत आहे.मोबाईलमधुन येणाऱ्या लहरीमुळे यांना हाणी होत आहे..

हाक ऐक ना माऊली दे राजालाया सावली भुकी लेकरा पोटी माय पाण्यासाठी धावली सार दुःख पोटी धरूनी माय परासंग रोवली अंग कष्ट करी...
29/03/2020

हाक ऐक ना माऊली
दे राजालाया सावली
भुकी लेकरा पोटी
माय पाण्यासाठी धावली

सार दुःख पोटी धरूनी
माय परासंग रोवली
अंग कष्ट करी बाप हा
दान सोण्यावानी दावली

बळीराजा जन्म घेऊन
अश्रु दाण्यासाठी गाळली
कमरेचे हात सोडूनी
लाव आभाळाला माऊली
-🖊️पायल तिमाडे 🌾🌾🌾🌾🌾
#शेतकरी #बळीराजा

Address

Latur

Telephone

+917757854629

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kk photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kk photography:

Share

Category