Majalgaon Photographer

Majalgaon Photographer Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Majalgaon Photographer, at/post magalgaon dist-beed, Majalgaon.

04/11/2016
29/10/2014

• होय असाच आहे मी ••
•• उसळणा-या लाटांनसारखा ••
•• स्वःछंद फुलपाखरासारखा ••
•• खळखळत्या पाण्यासारखा ••
•• कसा आहे मी •• ?????
•• थोडा सा वेडा थोडसा हळवा •
•• म्हटले तर प्रेमळ ••
•• म्हटले तर स्वच्छ मनाचा ••
•• स्वःतावर प्रेम करणारा ••
•• नेहमी मैत्री जपणारा ••
•• देवाने निर्माण केलेला अजब •
•• रसायन आहे मी ••
•• असाचं आहे मी ••
•• असाचं आहे मी ••
•• मी आहेचं असा मैत्री करणारा
•• मैत्रिसाठी वाट्टेलते करणारा •
•• प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींचा विश्वास
जपणारा ••
•• आयुष्यभर घट्ट मैत्रिची
साथ निभावणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• सतत बोलणारा ••
•• मित्राना नको ते प्रश्न विचारणारा ••
•• प्रश्न विचारुन त्याना सतवणारा
•• उत्तरे सांग म्हणुन
तगादा लावणारा ••
•• मी आहेचं असा मस्त जगणारा
•• आपल्यातचं आपलेपण जपणारा
•• पण इतरांच्या आनंदासाठी
स्वःतालाही विसरणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• मनासारखं जगणारा ••
•• यशाचे शिखर चढताना हात देणारा ••
•• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा ••
•• सुःखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य
सजवणारा ••
•• मी आहेचं असा ••
•• मैत्री करणारा •
.............................

"ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत
असेल तर त्यावेळी गर्वाने
सांगा की तो माझा मित्र आहे"

आणि

"ज्यावेळी आपला मित्र अडचणीत
असेल तर गर्वाने सांगा की मि त्याचा मित्र आहे"
मैत्री म्हणजे पान नसते...सु
का

ला...,
मैत्री म्हणजे फुल नसते...को
मे
जा

ला...,
मैत्री म्हणजे फळ नसते...पि
का

ला...,
मैत्री म्हणजे फांदी नसते...तु
टा

ला...,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना..."आ............धा................र"...
द्यायला..

आयुष्यात असे लोक जोडा,
जे वेळ येईल तेव्हा तुमची
" " " सा व ली " " "
अन्
वेळेला तुमचा
" " " आ र सा " " "
बनतील,
कारण
आरसा कधी खोटे बोलत नाही,
आणि
सावली कधी साथ सोडत नाही...
साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
"तुमच्यासाठी काय पण"...
हम वक्त और हालात के साथ "शौक" बदलते है .. .... "दोस्त"
नही.....

Address

At/post Magalgaon Dist-beed
Majalgaon
431131

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majalgaon Photographer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share