Laxman surnar

Laxman surnar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laxman surnar, Camera/Photo, Mukher.

01/01/2024

आपल्या देशातील संस्कृती व अध्यात्मिक ज्ञान साता समुद्रापार पोहचविणारे गुरू श्री श्री रविशंकर जी यांचे आशिर्वाद काल बंगळूर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनेशनल आश्रमात घेतले. एवढे मोठे अध्यात्मिक गुरू असतानाही ते खुप मऊ स्वभावाचे आहेत. आर्ट ऑफ लिव्हींग च्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात उजेड पेरला आहे. संघर्षाच्या वाटेवर त्यांनी केलेले मार्गदर्शन माझ्या कायम सोबत राहिल..

Sri Sri Ravi Shankar गुरुदेव श्री श्री रवि शंकर

मुखेडचे भूमिपुत्र, लेखक, विचारवंत, साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  म...
30/11/2022

मुखेडचे भूमिपुत्र, लेखक, विचारवंत, साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर यांचे दुःखद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली... 🙏🌾

29/11/2022

Address

Mukher

Telephone

+918830205685

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxman surnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category