_aawara_musafir_

_aawara_musafir_ A street photographer creating photographs over the emotion and capturing precious scene in life

The bride is the star of the show ..Bride : helina bramhne
08/12/2023

The bride is the star of the show ..
Bride : helina bramhne


“Happiness and confidence are the prettiest things you can wear on your wedding day.”Bookings are open ⚡8369690037      ...
21/03/2023

“Happiness and confidence are the prettiest things you can wear on your wedding day.”
Bookings are open ⚡
8369690037

"त्रिशुलधारी त्रिग्रही योगात प्रसन्न झालेशिवभक्त दारी आलेहर हर महादेवाचा गजर झाला,होवो उद्धार सर्वांचामहाशिवरात्रीच्या ह...
18/02/2023

"त्रिशुलधारी त्रिग्रही योगात प्रसन्न झाले
शिवभक्त दारी आले
हर हर महादेवाचा गजर झाला,
होवो उद्धार सर्वांचा
महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीते तुझ्या चरणाशी आहे.कितीही मोठी समस्या असुदे बाप्पातुझ्या नावातच समाधान आहेॐ गं गणपतये नम...
24/01/2023

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ गं गणपतये नमः
श्री गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🌺🌺🌺🌺🌺

 ⚡ 8369690037
24/01/2023


8369690037

Here begins the first chapter of their fairy tale                        Dm for inquiry
15/12/2022

Here begins the first chapter of their fairy tale





Dm for inquiry

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…तुम्हा सर्वांना घटस्थापना हार्दिक शुभ...
26/09/2022

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…

तुम्हा सर्वांना घटस्थापना हार्दिक शुभेच्छा…

आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,

आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि

सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…❤️❤️
#नवरात्र

आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,आयुष्य आनंदाने भरणारा आहेआई असते गुरुचे रुप,बाबा असतात मायेची सावली,गुरुपौर्णिमेच्या शुभे...
13/07/2022

आई-बाबांनी दिलेला गुरुरुपी वसा,
आयुष्य आनंदाने भरणारा आहे
आई असते गुरुचे रुप,
बाबा असतात मायेची सावली,
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव।।आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐         🙏📿🔘
10/07/2022

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐


🙏📿🔘

21/06/2022

Experience the harmony between the heart and soul

नगारखाण्यात नगारा वाजतोय, रायगडी आवाज घुमतोय, गनिमांचा फज्जा उडवुनी, माझा राजा सिंहासनी बसतोय..!शिवराज्याभिषेक सोहळानिमि...
06/06/2022

नगारखाण्यात नगारा वाजतोय, रायगडी आवाज घुमतोय, गनिमांचा फज्जा उडवुनी, माझा राजा सिंहासनी बसतोय..!

शिवराज्याभिषेक सोहळा

निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

Are you looking for Perfect Photographer, Video or Cinematographer for a memorable wedding Create Memories With Us BOOKI...
28/05/2022

Are you looking for Perfect Photographer, Video or Cinematographer for a memorable wedding

Create Memories With Us

BOOKINGS ARE OPEN
For more Inquries
+91 83696 90037
[email protected]

Address

5/522 Abhinandan Niwas R. B. Marg Kalachowki
Mumbai
400033

Telephone

+918369690037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when _aawara_musafir_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to _aawara_musafir_:

Share

Category