09/07/2026
ही श्रद्धा समजा की अंधश्रद्धा पण...
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोबत पावसाने भरलेले काळे ढग चालतात. जिथे जिथे माऊलींची पालखी जाते तिथे तिथे २ मिनिटे आधी पाऊस पडतो. रिंगणात हा अनुभव आम्ही घेतला आहे. बंधू भेट, धावा माऊंट, पालखी तळ अशा प्रत्येक ठिकाणी पावसाचा शिरकाव होतोच.
मंडळी आपले सुद्धा काही अनुभव असतील तर सांगा
राम कृष्ण हरी