11/10/2021
खरा धर्म 🖤
सर्व जाती धर्म मधील एक खरीखुरी गोष्ट,🖤माणसाने आयुष्यात चांगली काम करा करावी,मंदिर-मस्जिद मध्ये देव असो वा नसो पण जगातील प्रत्येक ठिकाणी देव आहे आणि तुम्ही किती चांगले किंवा वाईट आहात ते देवाला सांगायची गरज नाही 🙏🖤म्हणून म्हणतात "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे "😎माझी जात माणूसकी आहे 🤗🙏
#माणूसकी_जात🖤🙏
#माणुसकी_हिच_आमची_श्रीमंती_🙏🏻