Ksh*tij Group andheri taluka

Ksh*tij Group andheri taluka Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ksh*tij Group andheri taluka, Camera/Photo, Dahisar,radhakrishn Mandir, Mumbai.

 #मंगेशभाऊ पांगारे  #अभिष्टचिंतन सोहळा  #२ डिसेंबर २०२३ #एस एम मलिक मैदान  #तांबेशाळे जवळ  #दहिसर पूर्व  #सायंकाळी ७ वा....
27/11/2023

#मंगेशभाऊ पांगारे
#अभिष्टचिंतन सोहळा
#२ डिसेंबर २०२३
#एस एम मलिक मैदान
#तांबेशाळे जवळ
#दहिसर पूर्व
#सायंकाळी ७ वा.

संकट कितीही मोठ असुदे पण त्याला समोर जाऊन कठीण प्रसंगात ताकदीने उभं कस राहायचं हे शिकवणारा बाप म्हणजे मंगेशभाऊ पांगारे आणि हातून कितीही मोठा गुन्हा किंवा चूक झाली तर मायेने डोक्यावर हात फिरवून ती चूक पदरात घेणारी आई म्हणजे मंगेशभाऊ पांगारे...

मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कि तुला उदंड आयुष्य लाभूदे आणि तुझ्या हातून या समाजातील दिन - दुबळ्यांची सेवा होत राहूदे यांच्या आशीर्वादानेच तुझ्या संघर्षाला नेहमीच बळ मिळत राहील.

श्री. मंगेशभाऊ पांगारे आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या.........

 #दहिसर मागाठाने #प्रभाग क्रमांक 4 #जेष्ठ नागरिकांसाठी #मोफत बेस्ट बससेवा  #प्रभागातील नागरिकांची सेवा हेच ध्येय त्यांचा...
17/07/2022

#दहिसर मागाठाने
#प्रभाग क्रमांक 4
#जेष्ठ नागरिकांसाठी
#मोफत बेस्ट बससेवा
#प्रभागातील नागरिकांची सेवा हेच ध्येय त्यांचा आशिर्वाद हिच माझी ताकत - मंगेशभाऊ पांगारे
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र वर्षे निमित्त श्री.मंगेशभाऊ पांगारे यांस मार्फत प्रभाग क्रमांक ४ मधील जेष्ठ नागरिकांना १५ ऑगस्ट २०२२ पासून मोफत बेस्ट बस सेवा सुरू करण्यात येत आहे. नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.१८ ते २० जुलै २०२२ पर्यंत वेळ - सकाळी १० ते १ पर्यंत मंगेशभाऊ पांगारे यांच्या प्रभागातील सर्व जनसंपर्क कार्यालयात नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

 #दहिसर मागाठाणे #प्रभाग क्रमांक 4 #डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2022 #अंबुलन्स लोकार्पण सोहळा #माझ्या_प्रभागाच्या...
09/04/2022

#दहिसर मागाठाणे
#प्रभाग क्रमांक 4
#डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव 2022
#अंबुलन्स लोकार्पण सोहळा
#माझ्या_प्रभागाच्या_जनतेची_सेवा_हेच_कर्म_हाच_माझा_धर्म-मंगेश भाऊ पांगारे
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन म्हणून श्री मंगेशभाऊ पांगारे यांस मार्फत प्रभागात जनसामान्यांची हक्काची रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजता रावळपाडा येथे होणार आहे.

ऋषिकेश सावंत
युवा संघटक अंधेरी तालुका 🙏🏻

मराठी अस्मितेचा..🚩हिंदू संस्कृतीचा..🚩सण उत्साहाचा..🚩मराठी मनाचा..🚩तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना, 🚩   ❤️ हे नववर्ष आनंद...
01/04/2022

मराठी अस्मितेचा..🚩
हिंदू संस्कृतीचा..🚩
सण उत्साहाचा..🚩
मराठी मनाचा..🚩
तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना, 🚩
❤️ हे नववर्ष आनंद, सुख, समृद्धीचे जावो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.🙏
माझ्या कडून आपणास❤️
🚩 गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

शुभेच्छुक :- ऋषिकेश सावंत (अंधेरी तालुका युवा संघटक) 🙏🏻

 #प्रभाग क्र. ४📌 #भविष्यात वाढवू 🚩 #आपल्या राहणीमानाचा स्तर 🏬 #प्रभागाच्या पायभूत व्यवस्थेसाठी 🟡 #मी लक्ष देणार 📍 #होय आ...
25/01/2022

#प्रभाग क्र. ४📌
#भविष्यात वाढवू 🚩
#आपल्या राहणीमानाचा स्तर 🏬
#प्रभागाच्या पायभूत व्यवस्थेसाठी 🟡
#मी लक्ष देणार 📍
#होय आपला भाऊच जिंकून येणार 🚩
#आपला भाऊ... जनसामान्यांचा आधार...🙏

प्रभाग क्रमांक 4 ची विद्रुप पण सत्य परिस्थिती भाऊंनी स्पष्टरित्या मांडली आहे. परंपरेनुसार लोकप्रतिनिधी मीटर, गटर, शौचालय...
22/01/2022

प्रभाग क्रमांक 4 ची विद्रुप पण सत्य परिस्थिती भाऊंनी स्पष्टरित्या मांडली आहे. परंपरेनुसार लोकप्रतिनिधी मीटर, गटर, शौचालयाचा नारळ फोडून स्वतःचे खिसे भरू शकतात, पण पाणी दिवे, चांगले रस्ते, मार्केट, SRA Projects उभे करून जनतेचा विकास नाही करू शकत. सर्व जनता जनार्दन या वेळी आपल्या प्रभागाला उत्कर्षाचे तोरण लावणार, मंगेश भाऊंचे विकासाचे धोरण हाती घेणार...

 #प्रभाग क्र. ४📌 #माय - बाप जनतेचा खंबीर आधार होणार ✨ #माझ्यावर असणाऱ्या त्यांच्या विश्वासासाठी 💯 #मी कायम लढत राहणार 🚩 ...
20/01/2022

#प्रभाग क्र. ४📌
#माय - बाप जनतेचा खंबीर आधार होणार ✨
#माझ्यावर असणाऱ्या त्यांच्या विश्वासासाठी 💯
#मी कायम लढत राहणार 🚩
#आपला भाऊ... जनसामान्यांचा आधार...🙏

वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा प्रशांत विचारे 💐🎂🚩🥳
09/12/2021

वाढदिवसाच्या शिवमय भगव्या शुभेच्छा प्रशांत विचारे 💐🎂🚩🥳

Address

Dahisar,radhakrishn Mandir
Mumbai
400068

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ksh*tij Group andheri taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category