Popcorn- An erruption

Popcorn- An erruption Crispy, Salty, Sweet and Hot. Anytime food. We experience various moods of our nature, society, people and actions. When these touch your hot mind popcorn burst.

Through this channel I would like to explain to you such popcorns of my mind.

23/08/2026

मीरारोड चा महाराजा महाआगमन सोहळा २०२६!!🙏🪷
शब्दांत न मांडता येणारा भव्य दिव्य सोहळा...
प्रसन्न वातावरण, प्रेक्षकांचा प्रतिसाद...
Original audio ठेवण्यास भाग पडले या जनतेने.😊
हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा.👍😊🙏💝

Mira-Bhayander Ganesh Utsav
Mira Bhyander_Ganesh_Utsav
MiraBhayanderKar™
Miraroad Cha Maharaja
Miraroadcha Maharaja
♥️👑

ॐ नागदेवताय नमः! नागपंचमीच्या पवित्र प्रसंगी सर्वांचे रक्षण होवो आणि आयुष्य आनंदमय होवो.||ॐ नमः शिवाय||  ❤️        #नाग_...
17/08/2026

ॐ नागदेवताय नमः!
नागपंचमीच्या पवित्र प्रसंगी सर्वांचे रक्षण होवो आणि आयुष्य आनंदमय होवो.
||ॐ नमः शिवाय|| ❤️ #नाग_पंचमी

28/06/2026

☔🛶💞🛶☔

पावसाळा आला की कागदाच्या होड्यांची शर्यत रंगायची...
⛵ 😻⛵

"कुणाची होडी सर्वात पुढे जाईल?"
यापेक्षा मित्रांसोबत घालवलेले ते क्षणच जास्त मौल्यवान होते...
♥️🫣♥️

आज पाऊस तसाच पडतो, पण कागदी होड्यांसोबत बालपणाच्या त्या सुंदर आठवणीही कुठेतरी हरवल्या आहेत...!
🥹🌧️🥹

By_Sam

⛵ 💫⛵

☔ 🌧️ ☔

👶🏻👼🏻👶🏻

🫶🏻🫶🏻🫶🏻

🌧️🥰🌧️

19/03/2026

🚩 गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🎉
#गुढीपाडवा

Address

Mumbai
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Popcorn- An erruption posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Popcorn- An erruption:

Shortcuts

Share