Nitesh More Photography

Nitesh More Photography I love Photography

आज जागतिक छायाचित्रण दिवस आणि पहिला फोटो भेटला लाडक्या बाप्पाचा❤️🥰😘☺️😇 🙌गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया..🌺🌺जागतिक छा...
19/08/2021

आज जागतिक छायाचित्रण दिवस आणि पहिला फोटो भेटला लाडक्या बाप्पाचा❤️🥰😘☺️😇 🙌
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया..🌺🌺
जागतिक छायाचित्रणदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...

Sharda Ganpati Mandir, Mandai Pune

 #आमची_रंगपंचमी      हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा...
29/03/2021

#आमची_रंगपंचमी
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा..........
होय महाराजा.............
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान घरातच साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा.....
🙏🏻💐💐💐सर्व गणेश भक्तांना होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏🏻
🙏🏻💐🌹गणपती बाप्पा मोरया🌹💐🙏🏻

11/02/2021
गेल्यावर्षी आजच्या दिवशी काढलेला बाप्पा चा एक क्लिक..एक प्रयत्न      #2019
12/08/2020

गेल्यावर्षी आजच्या दिवशी काढलेला बाप्पा चा एक क्लिक..एक प्रयत्न
#2019

29/06/2020

Happy National 🌍 Camera 📸 Day
❤️😊

मी पाहिलेला बाप्पा...☺️❤️😍📸    #2020   #2020  -------------------------------------------------------------🌺|| गणपती बाप...
03/02/2020

मी पाहिलेला बाप्पा...☺️❤️😍📸 #2020
#2020
-------------------------------------------------------------
🌺|| गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया ||🌺

*!! 🙏💐!! ॐ साई राम !! 💐🙏!!*🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*🎉🎊
08/10/2019

*!! 🙏💐!! ॐ साई राम !! 💐🙏!!*
🎉🎊 *तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसराच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*🎉🎊

   #2019  माणूस उभा आहे वर्दीतला,म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला.....Thanks Alot..........Mumbai Police....🙏😊Labour Ca...
18/09/2019

#2019
माणूस उभा आहे वर्दीतला,
म्हणून उत्सव साजरा होतोय गर्दीतला.....
Thanks Alot..........
Mumbai Police....🙏😊

Labour Camp Cha Shahulambodar
Mumbai Police
Mumbai Ganpati (मुंबई गणपती)...
🌺ll गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया ll🌺

बालयुवक उत्सव मंडळ - लालबाग सुवर्ण महोत्सवी वर्ष|| आभाळ भरून आले होते तू येताना आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना ||
13/09/2019

बालयुवक उत्सव मंडळ - लालबाग सुवर्ण महोत्सवी वर्ष
|| आभाळ भरून आले होते तू येताना
आता डोळे भरून आले तुला पाहून जाताना ||

Address

Mumbai
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitesh More Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category