Click Journeys- explore, capture & create

Click Journeys- explore, capture & create Click Journeys is to explore, make friends, concentrating on shared knowledge about controlling your camera, light, color, and composition.

Click Journeys, simply clicking a photograph of a people, place or thing is not enough. Each image must be explored, captured & created with the intention of telling a story, which will inform, enthrall, and be instantly understandable to the reader. Our goal is to personally give our expertise, and show them that they can learn how to make great photographs, improve their shooting skills in a sho

rt time, and light their creativity. We want to inspire them to see their world in a whole new and creative way, by stepping into and experiencing a unique photographic dimension." By introducing the photography to its essence, and explaining how digital camera could best be taken advantage of. With 15 years of professional experience Photographer Anand Shinde powerfully demonstrated that even the most advanced equipment is just a tool that will only work with sound knowledge of the basic principles of photography. Click Journey हा ग्रुप सुरु करण्यामागील विचार ....!

आपल्या मधील अनेकजण चांगले फोटो काढतात ...काही आवड म्हणून तर काहीजण छंद म्हणून ...आणि काही हौसेखातर ...! चांगले फोटो काढणे यामागे एक तंत्र देखील असते ...फक्त महागडे कॅमेरे व लेन्सेस घेऊनच उत्तम फोटो काढता येतात असा एक सर्वसाधारण भ्रम आहे ..एखादा साधा कॅमेरा घेऊन सुद्धा त्यावर उत्तम फोटो काढणारे अनेकजण आपल्याला माहित असतात..पण या छ्न्दाचे पुढे काय होते..?

हाच विचार मनात घेऊन आम्ही हा नवीन ग्रुप सुरु केला आहे ...
ज्यांना छायाचित्रण कला शिकायची आहे ..ज्यांना छायाचित्रणाची थोडीफार माहिती आहे पण ज्यांना ते अजून चांगल्या प्रकारे करायचे आहे..नवीन तंत्र, तंत्रज्ञान ...नवीन गझेट्स बद्दल जाणून घ्यायचे आहे व जे खूप चांगली फोटोग्राफी करतायत त्यांना exibition च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना जगभरात चालणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती करून देणे व त्यांची छायाचित्रे स्पर्धांना पाठवणे यासारख्या अनेक गोष्टी या ग्रुप द्वारे साध्य होणार आहेत...
या ग्रुप मार्फत आपण करणार आहोत ..
१. मान्यवर photographers बरोबर विविध स्थळांना भेटी देऊन त्यांच्या कडून photography बद्दल टिप्स घेणे व योग्य त्या सुधारणा करणे.
२. काढलेल्या फोटोबाबत expert बरोबर चर्चा.
३ . उत्तम फोटोंचे वर्षातून एकदा प्रदर्शन.
४. कॅमे-यांची देखभाल व निगा.
५. जगभरातील online व इतर स्पर्धांबाबत माहिती व मार्गदर्शन.
६. भारतातील / भारताबाहेरील प्रसिद्ध, प्रथितयश photographers बरोबर भेट.
७. कॅमेरा व लेन्स आणि तत्सम उत्पादकांच्या प्रतिनिधींबरोबर भेट, त्यांच्या उत्पादनांची माहिती व live demonstration आयोजित करणे.
यासारख्या अनेक गोष्टी करून, आपण, अल्पसंतुष्ट न राहता, आपल्या छायाचित्रांचा दर्जा उंचावू शकतो व आपला छंद अजून चांगल्या प्रकारे जोपासू शकतो, नाही का ?

धन्यवाद !

Address

20/401, Amrapali Tulsidham, Behind Tatvagyan Vidyapith, Tulsidham Complex, Ghodbandar Road, Thane West
Mumbai
400610

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Click Journeys- explore, capture & create posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Click Journeys- explore, capture & create:

Shortcuts

Share

Category