गावं माझं गेळे

गावं माझं गेळे सह्याद्रीच्या डोंगररांगेत कोकणात वसलेलं छोटेखानी गावं.

दर तीन वर्षांनी श्री देव रवळनाथाची पडली ही महादेवाचे केरवडे येते जाते.पडली जायच्या 4 सोमवार अगोदर मंदिरात अवसार उभे केले...
19/05/2025

दर तीन वर्षांनी श्री देव रवळनाथाची पडली ही महादेवाचे केरवडे येते जाते.
पडली जायच्या 4 सोमवार अगोदर मंदिरात अवसार उभे केले जातात आणि 5व्या सोमवारी ही पडली देवाच्या परंपरागत मार्गाने पायी न्हेली जाते. त्याचा मार्ग मंदिरातून चालत माऊली मंदिर आंबोली, पुढे पूर्वीचा वस आंबोली घाट, तिथून पुढे जुन्या घाट मार्गाने पायी चालत महादेवाचे केरवडे येथे जायचे पण आता तेवढ चलन होत नसल्याने पूवीचा वस येथून खाजगी वाहनाने लोक जातात.

गावं माझं गेळे

#परंपरा #गाव #रूढी #देव #महाराष्ट्र #कोकण #सावंतवाडी #सिंधुदुर्ग

चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे।।दक्षिणाभिमुख गणेश मंदिर महिपालगड, चंदगड
10/04/2025

चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे।।

दक्षिणाभिमुख गणेश मंदिर महिपालगड, चंदगड

श्री अंबाबाई मंदिरकोल्हापूर नगरीतील भूमिज शैलीतील सुरेख स्थापत्यकला आई राजा उदो उदो                       #महाराष्ट्र
04/01/2025

श्री अंबाबाई मंदिर

कोल्हापूर नगरीतील भूमिज शैलीतील सुरेख स्थापत्यकला
आई राजा उदो उदो

#महाराष्ट्र

रायगड आणि बरच काही
19/12/2024

रायगड आणि बरच काही

Red sky seaMobile photography
07/10/2024

Red sky sea

Mobile photography

धुक्यातली वाटगावं माझं गेळे
01/10/2024

धुक्यातली वाट

गावं माझं गेळे

कालाधिपती
28/09/2024

कालाधिपती

अळंबी (मश्रुम)कोकणात पावसात मिळणार सोना 🤗गावं माझं गेळे.. #कोकण  #अळंबी  #महाराष्ट्र  #कोकणातलापाऊस  #पाऊस
03/08/2024

अळंबी (मश्रुम)
कोकणात पावसात मिळणार सोना 🤗

गावं माझं गेळे..

#कोकण #अळंबी #महाराष्ट्र #कोकणातलापाऊस #पाऊस

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गावं माझं गेळे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share