10/09/2022
वरळीचा सम्राट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ल विभाग २
🙏🌸 वर्ष 75 अमृत महोत्सव🌸🙏
Photo Click By :-
Dhiraj Badame
प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!