Unad trekkers

Unad trekkers Welcome to Unad Trekkers! This page is solely dedicated to travelling, bringing you a unique blend of adventure, history, and culture.

We create documentaries, travel vlogs in Marathi to showcase rich history heritage of Maharashtra.

✨🌿 उनाड ट्रेकर्स आयोजित 🌿✨�🐞 काजवा महोत्सव २०२६ 🐞निसर्गाच्या कुशीत…�लुकलुकणाऱ्या हजारो काजव्यांच्या प्रकाशात हा अद्भुत स...
08/05/2026

✨🌿 उनाड ट्रेकर्स आयोजित 🌿✨�🐞 काजवा महोत्सव २०२६ 🐞

निसर्गाच्या कुशीत…�लुकलुकणाऱ्या हजारो काजव्यांच्या प्रकाशात हा अद्भुत सोहळा,�एक अविस्मरणीय रात्र अनुभवायला तुम्ही तयार आहात का? 🌌✨
मग आताच आपली सहल बुक करा..

📅 ३० – ३१ मे २०२६
🏕️ कॅम्पिंग�🚤 बोटिंग�🍛 स्वादिष्ट जेवण�🚌 ट्रान्सपोर्ट�🎟️ एन्ट्री फी समाविष्ट�🩹 फर्स्ट एड सुविधा

आपले कुटुंब, मित्र आणि लहान मुलांसोबत�निसर्गाचा हा जादुई सोहळा अनुभवण्यासाठी�आजच आपली जागा निश्चित करा! 💛

📞 संपर्क :�7666114140 / 7039754745 / 9321210957 / 9892459211

📲 Instagram :
instagram.com/unadtrekkers
📘 Facebook :
facebook.com/unadtrekkers

🚩 उनाड ट्रेकर्स�“भटकंती… निसर्ग… आणि आठवणींचा सुंदर प्रवास!” ✨
चला तर मित्रांनो आमच्या सोबत काजव्यांच्या रानात उनाडक्या करायला !!!!

#काजवामहोत्सव #काजवा_महोत्सव






🚩 उनाड ट्रेकर्सचा शिलेदार 🚩🎭 रंगभूमीचा कलाकार 🎭💻 शिवशक्तीचा डिजिटल नेपथ्यकार 💻🤝 मैत्रीचा आधार 🤝✨ श्री नारायण केळुसकर ✨या...
11/04/2026

🚩 उनाड ट्रेकर्सचा शिलेदार 🚩
🎭 रंगभूमीचा कलाकार 🎭
💻 शिवशक्तीचा डिजिटल नेपथ्यकार 💻
🤝 मैत्रीचा आधार 🤝

✨ श्री नारायण केळुसकर ✨
यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂🎉

10/04/2026

🚩 उनाड ट्रेकर्स 🚩
आयोजित🎯
*🌊 जलदुर्ग ट्रेक – पद्मदुर्ग आणि जंजिरा*
*दिनांक २५ – २६ एप्रिल २०२६*
*२ दिवस १ रात्र

💰 *शुल्क*: 3500/- प्रति व्यक्ती

📦 *शुल्कामध्ये समाविष्ट*:
✔️ आरामदायी टेंट स्टे⛺️
✔️ ब्रेकफास्ट, लंच आणि रात्रीचे जेवण🍱
✔️ मुंबई ते मुंबई Ac बस प्रवास🚎
✔️ बोट तिकीट- किल्ला प्रवेश फी💶
✔️ पाणी

👥 अनुभवी एक्सपर्ट टीम
☑️ इतिहासाचे मार्गदर्शन
🥳 फॅमिली फन इवेंट
🌿 शिक्षण + साहस + इतिहास = अविस्मरणीय आठवणी

📢 *शेवटच्या काही जागा शिल्लक*

आजच नोंदणी करा आणि आपल्या परिवारला आणि मुलांना द्या एक इतिहासाचा अनुभव! 🚀

ट्रेकसाठी संपर्क :-
📲 7666114140
📲 7039754745
📲 9321210957
📲 9892459211
━━━━━━━━━━━━━
# travel

🚩 उनाड ट्रेकर्स 🚩 आयोजित�🎯  उनाड ट्रेक इवेंट🌊 जलदुर्ग ट्रेक – पद्मदुर्ग & जंजिरा 🌊�📅 २५ – २६ एप्रिल २०२६ | २ दिवस १ रात्...
06/04/2026

🚩 उनाड ट्रेकर्स 🚩
आयोजित�🎯 उनाड ट्रेक इवेंट
🌊 जलदुर्ग ट्रेक – पद्मदुर्ग & जंजिरा 🌊
�📅 २५ – २६ एप्रिल २०२६ | २ दिवस १ रात्र

💰 ट्रेक फी�👤 ₹3500/- प्रति व्यक्ती�👶 ₹1500/- (5 वर्षाखालील)
━━━━━━━━━━━━━

✅ फी मध्ये समाविष्ट�🚌 प्रवास�🍽️ जेवण व नाश्ता�🏕️ टेंट स्टे�🚤 बोट व किल्ला प्रवेश फी�🧭 गाईड�💧 पिण्याचे पाणी
━━━━━━━━━━━━━

🛣️ मार्ग - 📍 मुंबई → पनवेल → रोहा → मुरुड (~170 किमी)
━━━━━━━━━━━━━
📞 संपर्क�📲 7666114140�📲 7039754745�📲 9321210957�📲 9892459211
━━━━━━━━━━━━━
⚠️ महत्त्वाच्या सूचना
⚠️ कोणत्याही आपत्कालीन किंवा अनपेक्षित परिस्थितीत, उनाड ट्रेकर्स टीमला वेळापत्रकात बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे कृपया सहकार्य करावे.�👨‍👩‍👧‍👦 • हा फॅमिली ट्रेक कार्यक्रम आहे – त्यामुळे सर्वांनी शिस्त पाळणे , परस्परांप्रती आदर आणि निसर्गाची काळजी ठेवणे आवश्यक आहे. आपल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम सुरक्षित, आनंददायी आणि संस्मरणीय होईल. 🌿😊�🌿 निसर्गाचे संवर्धन करा
🚫 कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास कडक मनाई आहे
📢 आयोजकांच्या सूचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे👍

Address

Kanjur Marg Kanjur Village Mumbai
Mumbai
400042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Unad trekkers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share