10/05/2019
निरागस निखळ निर्मळ हे बाळ
हास्य खळाळ जैसी प्रसन्न सकाळ
भिती नाही दृष्टी टकामका रसाळ
आनंदाचा उचंबळ उल्हास सर्वकाळ
जोवरी आई समोरी
Content Writer⇛ ©कौमुदेय https://www.facebook.com/Kaumudey/ : श्री धनंजय