Badgujar photo Studio

Badgujar photo Studio Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Badgujar photo Studio, Photographer, nashik city, Nashik.

Urjunt smart card /I card available Plz call
25/04/2021

Urjunt smart card /
I card available
Plz call

24/07/2020

All events photography

Rutuja + Pranav PreweddingshootBadgujar Photography , Book Your Precious Memories With Us Contact     9850142961Whatsapp...
30/01/2018

Rutuja + Pranav Preweddingshoot

Badgujar Photography ,

Book Your Precious Memories With Us

Contact 9850142961
Whatsapp 9850142961

  with GANESH              ALBUM     Your Shoot       #+91 - 9850142961 .badgujar@gmail.com  on   Govind_badgujar  |   |...
23/04/2017

with GANESH
ALBUM


Your Shoot





#+91 - 9850142961
.[email protected]
on Govind_badgujar
| |

Sagar & AshviniPhoto book album
27/03/2017

Sagar & Ashvini
Photo book album

Sagar + Ashwini Prewedding Full Album :-)Badgujar Photography , Book Your Precious Memories With Us Contact     98501429...
10/02/2017

Sagar + Ashwini Prewedding
Full Album :-)
Badgujar Photography ,
Book Your Precious Memories With Us
Contact 9850142961
Whatsapp 9850142961

29/11/2016

*लग्नासाठी फोटोग्राफर लावताय .... सावधान...*

आदरणीय ग्राहकांनो आपल्या लाडक्या मुलीचे / मुलाचे लग्न ठरलय ... त्यासाठी आपण फोटोग्राफरच्या शोधात आहात तर हा निर्णय घेण्यापूर्वी सावधान .... विचार करा.?

आपण 20 ते 25 वर्षे आपल्या लाडक्या मुलीला / मुलाला वाढवून त्यांच्या शिक्षणासाठी कोठेही पैशाची कमतरता न ठेवता शिकवता.
आणि तिचे/त्याचे लग्न म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्वाचा आनंदाचा क्षण .. जो त्यांच्या जीवनात एकदाच घडत असतो...... आपण लग्नात सोने खरेदिकरतांना चांगले नामांकित ब्रांडेड दूकान बघतो, जेवण बनविनारा आचारी चांगला बघतो कारण जेवनाला कोणी नावे ठेवायला नको, बैंड चांगल्या आवाज वाला पाहिजे .... मग .... ..... आपल्या महत्वाच्या क्षणांचे फ़ोटो काढनारा फोटोग्राफर बद्दल विचार करायला नको का?
जमाना बदलत असतांना HMT घड्याळ, कोडयाक् फ़ोटो अपडेट झाले नाही तर ते मागे पडले बंद झाले. त्याच प्रमाणे आपण फोटोग्राफरला 30 ते 50 हजार किंवा त्याहून जास्त रुपये देणार आहोत तर तो त्याच्या क्षेत्रात अपडेट आहे का? हा विचार करायला नको का?.
पूर्वी रोल कैमेरेला 125 शटर स्पीड व् 5.6 अपेरचर लावून सर्रास फ़ोटो काढले जायचे. पण आताच्या डिजिटल युगात सर्वच चेंज झालय. त्या प्रमाणे तो फोटोग्राफर बदललाय का? आता सर्वीकड़े फुलफ्रेम् फ़ोटो कैमरे झालेत ते त्याच्या कड़े आहेत का?, लग्नात तो फ़ोटो यूनिट लावनार आहे का?, त्याला त्याच्या कैमेरा बद्दल डेप्थ ऑफ़ फील्ड, शटर स्पीड, अपरेचर, आय एस ओ का? व् केव्हा बदलतात ह्याची माहिती आहे का? त्याने कोणता कोर्स केल्याचे सर्टिफिकेट आहे का? ...... ........ *का फक्त तो 20 हजार रूपयात फ़ोटो व्हिडिओ करुन देतो म्हणून आपल्या आयुष्याचे महत्वाचे फ़ोटो त्याला काढण्यास सांगणे हे योग्य आहे का?*........ *ज्या कार्या साठी आपण लाखो रुपये खर्च करतो त्या आनंदाच्या क्षणात केवळ 5 ते 10 हजार वाचवण्यासाठी आपण नंतर पस्तवा करण्यात काय अर्थ?*

*म्हणून म्हणतोय "लग्नासाठी फ़ोटो ग्राफर लावताय .... सावधान?*

10/11/2016
28/10/2016
27/10/2016

9850142961

Address

Nashik City
Nashik
422009

Opening Hours

Monday 9am - 11pm
Tuesday 9am - 11pm
Wednesday 9am - 11pm
Thursday 9am - 11pm
Friday 9am - 11pm
Saturday 12am - 1am
9am - 11pm
Sunday 9am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Badgujar photo Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category