30/06/2020
विठ्ठल जळी स्थळी भरला!रिता ठाव नाही उरला!
आजी मी दृष्टीने पाहीला!विठ्ठलची विठ्ठल!!
कोरोना ची महामारी
यंदाची वारी !
घरच्या घरी......
पांडुरंगा चरणी आणि माऊली चरणी एकच प्रार्थना करतो की आम्हा तुझ्या लेकरांना या कोरोना नावाच्या शैतानाच्या विळाख्यातून लवकर मुक्त कर आणि तुझ्या भेटी साठी...भेटी लागी जिवा लागलीसे आस... माऊली कधीच लेकरांची इच्छा अपूर्ण ठेवणार नाही........