Harshil Photography

Harshil Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Harshil Photography, Photographer, Palghar.

झूळझुळ वाहे वारा मंदमंद चाले होडी आयुष्यभर ♥️🧿
21/05/2022

झूळझुळ वाहे वारा मंदमंद चाले होडी आयुष्यभर ♥️🧿

कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम ना होंगे जुदा ♥️🧿
21/05/2022

कहा दो दिलों ने के मिलकर कभी हम ना होंगे जुदा ♥️🧿

बरसो बादल 🌧️तुम्हारी राह सब तक रहे 💙
11/05/2022

बरसो बादल 🌧️
तुम्हारी राह सब तक रहे 💙








Swim Your Worries Away🏊🏿‍♂️
11/04/2022

Swim Your Worries Away🏊🏿‍♂️

3/4 Mehndi Vibes - Pooja's Wedding In frame -
29/12/2021

3/4 Mehndi Vibes - Pooja's Wedding

In frame -




2/3 Mehndi Vibes - Pooh' Wedding In Frame -
29/12/2021

2/3 Mehndi Vibes - Pooh' Wedding

In Frame -

1/3 Mehndi Vibes - Pooja's Wedding In frame -
29/12/2021

1/3 Mehndi Vibes - Pooja's Wedding

In frame -

🚩 कर्नाळा 🚩कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स...
18/04/2021

🚩 कर्नाळा 🚩

कर्नाळा हा किल्ला प्राचीन कालखंडापासून प्रसिध्द आहे. किल्ल्याचा उल्लेख यादवकाळात आढळतो.छत्रपती शिवरायांनी इ.स. १६५७ मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.सन १६७० साली मराठ्यांनी हा किल्ला परत स्वराज्यात आणला.

किल्लाच्या अंगठा सारख्या आकारामुळे किल्ला वेगळा वाटतो. किल्ल्याचा माथा फारच लहान आहे. पक्षी अभयारण्यामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याची तटबंदी ढासळलेल्या अवस्थेत आहे. किल्ल्यावर भवानी मातेचे मंदिर आहे. भवानी मंदिराच्या जवळच ढासळलेल्या अवस्थेतील एक वाडा आहे.

गडावरील अंगठ्याच्या आकारातील सुळक्याच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आणि धान्य कोठारे आहेत.सुळका चढण्यासाठी अवघड असल्यामुळे प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये.

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंतआमची माय मराठी अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभतेआमची माय मराठीसंस्कृत आणि संस्कृतीच्या उदर...
27/02/2021

परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत
आमची माय मराठी 
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते
आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे
आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही 
आमची माय मराठी

- कुणाल परांजपे 

Inframe

🙏🏻श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻
19/02/2021

🙏🏻श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻

🙏🏻आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया🙏🏻
19/02/2021

🙏🏻आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया🙏🏻

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना  शिवमय शु...
19/02/2021

आशीर्वादासोबतच विचार घेऊया, लोककल्याणकारी राज्य घडवूया

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वशिवभक्तांना शिवमय शुभेच्छा💐

Address

Palghar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Harshil Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category