12/07/2025
सप्तरंग चा आठवा वर्धापन दिन आपल्या सोबत साजरा करताना आम्हाला अत्याधिक आनंद होत आहे आपली साथ सोबत, भरभरून दिलेले प्रेम व प्रचंड विश्वासामुळे आज सप्तरंगने उत्कृष्ट काम व गुणवत्तेमुळे नावलौकिक मिळवले आहे. भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी आपली साथ सोबत व सहकार्य लाभेल या अपेक्षेसह आमचे सर्व ग्राहक व मित्र परिवाराचे मनःपूर्वक आभार
धन्यवाद