16/01/2026
प्रभागातील सर्व नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे अनिल बॉबी वसंतराव टिंगरे, अश्विनीताई राहुल अप्पा भंडारे, संगीता संदीप दांगट हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले, ही बाब संपूर्ण प्रभागासाठी अभिमानाची आहे.
या विजयामागे प्रत्येक मतदाराचा सहभाग, कार्यकर्त्यांचे कष्ट आणि नागरिकांचे आशीर्वाद आहेत. हा विजय केवळ उमेदवारांचा नसून सर्व सामान्य नागरिकांच्या अपेक्षा, विश्वास आणि विकासाच्या स्वप्नांचा विजय आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहू.
जय हिंद 🇮🇳 | जय महाराष्ट्र 🚩 | जय भाजपा
republican election usa bjp maga america memes donaldtrump congress democrat vote democrats politicalmemes government liberal freedom political biden covid republicans love instagram narendramodi trending democracy