15/12/2025
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजदंडाधिष्ठीत भव्य मूर्ती चे अनावरण पुण्यातील धायरी गाव येथे दि १५ डिसेंबर २०२५ रोजी भव्य आणि दिमाखात करण्यात आले. सर्व मावळयाना हा अभिमानाचा दिवस आणि एक अविस्मरणीय क्षण प्रतेक मावळ्यासाठी 🚩